तुम्ही माजंर आणि उंदराचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिलात का? उंदिराने केले असे काही की मांजर धूम पळाली

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा (Social Media) आहे. सोशल मीडियावर अनेक गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे प्राण्यांच्या लढाईचे असतात. प्राण्यांच्या लढाईचे हे व्हिडीओ मोठे मजेदार असतात. खास करून जेव्हा एखाद्यी मांजर आणि उंदराच्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल होतो तेव्हा तो नेटकऱ्यांच्या चांगलाच पंसतीस उतरतो.

तुम्ही माजंर आणि उंदराचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिलात का? उंदिराने केले असे काही की मांजर धूम पळाली
उंदीर आणि मांजरीचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 4:59 PM

Viral video : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा (Social Media) आहे. सोशल मीडियावर अनेक गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे प्राण्यांच्या लढाईचे असतात. प्राण्यांच्या लढाईचे हे व्हिडीओ मोठे मजेदार असतात. खास करून जेव्हा एखाद्यी मांजर आणि उंदराच्या लढाईचा व्हिडीओ व्हायरल होतो तेव्हा तो नेटकऱ्यांच्या चांगलाच पंसतीस उतरतो. मांजर आणि उंदावर मराठीमध्ये अनेक म्हणी प्रचलित आहे. जसे की उंदीर -मांजराचा खेळ, शिंकं तुटायचं आणि बोक्याचं साधायचं, नाव बुडायला लागली की सर्व प्रथम उंदीरच पळतात, अशा अनेक म्हणी आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर मांजर आणि उंदराच्या (Rat Viral Video) लढाईचा एक व्हिडीओ जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कची लोकप्रिय कार्टून असलेल्या टॉम अँण्ड जेरी (Tom and jerry) या कार्टूनची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये मांजर उंदरावर हल्ला करते. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी उंदिर देखील मांजरावर हल्ला करतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उंदराच्या हिमतीचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक काळ्या रंगांचा छोटा उंदीर मक्काच्या दाण्याजवळ बसलेला आहे. याचदरम्यान एक मांजर देखील तिथे येते. ही मांजर या उंदारावर हल्ला करते. मात्र हा उंदीर मोठ्या हुशिराने मांजराचा हल्ला परतून लावतो. शेवटी मांजर थकते. उंदीर तिथेच बसला आहे. मांजर पुन्हा एकदा उंदरावर हल्ला करते. मात्र पुन्हा उंदीर मांजराचा हल्ला परतून लावतो, शेवटी मांजर कंटाळून तिथून निघून जाते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी या मांजराचे कौतुक करत आहेत.

व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून युजर्सने मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडीओ सोडा आधी त्या मांजरीला पळून लावा, मांजर माऊशीला राग आला तर उंदीर मामाचे काही खरे नाही. तर दुसऱ्या युजरने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी हासू आवरू शकलो नाही. तर तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, आता उंदराला फक्त थोडीशी मेहनत आजून घ्यावी लागेल. उंदराने मोठ्या हिमतीने आपला जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ nature._.baba नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने शेअर केला आहे.

उंदिर आणि मांजरीला मजेदार व्हिडीओ

संबंधित बातम्या

Viral Video : कधीच सोडणार नाही तुझा हात..! जोडप्याचं प्रेम पाहून तुम्हीही गहिवरून जाल

आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला ‘हा’ Dance video होतोय Viral

Shocking driving : धोकादायक वळणावर असा काही Car Stunt केला; की यूझर्स म्हणाले, याला पुरस्कार द्या.. पाहा Video

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.