Viral : अखेर कोणत्या भारतीयानं काढले रशियाविरुद्ध हत्यार? सोशल मीडियावरचा ‘हा’ Video पाहा…

Motivational video : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यातले युद्ध आणि याविषयीचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. एका भारतीय तरुणाचा युक्रेनच्या सैन्यात प्रवेश आणि त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.

Viral : अखेर कोणत्या भारतीयानं काढले रशियाविरुद्ध हत्यार? सोशल मीडियावरचा 'हा' Video पाहा...
रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनकडून लढणाऱ्या भारतीय सैनिकाची माहिती देणारा यूट्यूबरImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 8:30 AM

Motivational video : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यातले युद्धाला दोन आठवडे होत आले आहेत. मात्र एकमेकांवर बॉम्बहल्ले करत दोन्ही देश एकमेकांविरोध लढत आहेत. येथील नागरिक मात्र हैराण झाले आहेत. युक्रेन छोटा देश असूनही रशियासमोर न झुकता विरोध करत आहे. युक्रेनने आपले सैन्यही वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विविध देशांतून काही तरूण युक्रेनच्या सैन्यात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे रशियावरील निर्बंध जगभरात वाढत आहेत. यासंबंधीचे वृत्तही आपण वाचले असेल. आता याचविषयीचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. एका भारतीय तरुणाचा युक्रेनच्या सैन्यात प्रवेश आणि त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. यूझर्सकडून या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सैनिकेश रविचंद्रनविषयीची माहिती

व्हिडिओत युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशातली सध्याची परिस्थिती यावर माहिती देण्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने युक्रेनही त्यास जोरदार प्रतिकार करत आहे. युक्रेनने रशियासमोर शरणागती पत्करलेली नाही. हे या व्हिडिओत सांगितले जात आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या सैन्याविषयी यात माहिती आहे. एक भारतीय युवा सैनिकेश रविचंद्रन हा युक्रेनच्या सैन्यात सामील होऊन रशियाशी लढत आहे. त्याने भारतीय सैन्यासाठी प्रयत्न केले होतो, मात्र त्यात त्याला अपयश आले. आता हाच सैनिकेश मानवतेच्या लढाईत युक्रेनसोबत रशियाची दोन हात करत आहे.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर एटू मोटिव्हेशन अरविंद अरोरा (A2 Motivation {Arvind Arora}) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. माहितीपूर्ण अशा या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले मिळत असून काही तासांतच या व्हिडिओला 1.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. तर ‘आख़िर किस भारतीय ने उठाए रुस के ख़िलाफ़ हथियार’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे.

आणखी वाचा :

असले Stunt केल्यावर दात राहतील का जागेवर? लोक म्हणतायत, जास्त सिनेमे पाहिल्याचा हा परिणाम!

Bear Grylls व्हायचंय की काय या चिमुकल्याला? पाहा, काय धाडस केलं! Video viral

‘हा’ Jugaad पाहिला? पठ्ठ्यानं डोक्याचा ‘असा’ काही केला वापर आणि बनवली भन्नाट Bike; Video viral

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.