मुलाला Indian समजून प्रेमात पडली रशियन मुलगी… अखेर Pakistan जाऊन समजलं

रशियन मुलीने मात्र एका मुलाखतीत सांगितले आहे की, फैसलने अनेक बॉलीवुडची गाणी म्हटल्याने त्याचा आवाज मला आवडला होता. त्यामुळे ती तिच्या प्रेमात पडली आणि त्याच्या गाण्यावरच्या प्रेमामुळेच ती पाकिस्तानमध्ये त्याला भेटायलाही गेली.

मुलाला Indian समजून प्रेमात पडली रशियन मुलगी... अखेर  Pakistan जाऊन समजलं
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 4:37 PM

नवी दिल्लीः प्रेमात पडणारी माणसं अंधाळी होतात असं सहजपणे म्हटले जाते, असाच एक प्रसंग रशियन मुलगीच्या बाबतीतही घडला आहे. रशियन मुलगीला (Russian girl) फैसल हा भारतीय (Indian boy) असल्यासारखा वाटला, म्हणून तिने त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. इन्स्टाग्रामवरुन बोलणं झाल्यानंतर मात्र त्यांनी एकमेकाला व्हिडीओ कॉल करुन जाणून घेतले आणि ती दोघं एकत्र आली. प्रेमातून ही दोघं एकत्र आली खरी मात्र त्यानंतर फैसलने तिला सांगितले की, मी पाकिस्तानी (Pakistan) आहे. याबाबतचा खुलासा त्याने एका मुलाखतीतूनही केला आहे.

एका रशियन मुलीला पाकिस्तानी असणारा मुलगा भारतीय वाटला आणि ती त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांमधील प्रेम इतकं टोकाला गेलं की, त्यांनी आपल्या लग्नाचीही तयारी केली. आकंठ प्रेमात बुडालेल्या या दोघांची लव्हस्टोरीही जबरदस्त आहे. त्यांनी आपल्या नात्याबाबत एका मुलाखतीत सगळच स्पष्ट सांगितले आहे.

मुलाला भारतीय समजली

जी रशियन मुलगी मुलाला भारतीय समजून प्रेमात पडली आहे, त्याचे नाव फैसल आहे, आणि तो मुळचा पाकिस्तानातील कराचीमधील आहे.

मुलाच्या आवाजावर फिदा

या दोघांची ओळक इन्स्टाग्रामवर झाली होती, डेली पाकिस्तानी ग्लोबलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, प्रेमात पडलेल्या रशियन मुलीला बॉलीवुडची गाणी प्रचंड आवडत होती, आणि ती मुलगीही बॉलीवुडमधीलच गाणी म्हणत असते. त्याचवेळी इन्स्टाग्रामवर फैसलची गायकी बघितली आणि ती त्याची फॅन्स झाली.

व्हिडीओ कॉल आणि प्रेम

फैसलचं गाणं ऐकून रशियन मुलगीला तो भारतीयच असल्याचे वाटले आणि तिने त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. इन्स्टाग्रामवर मेसेजच्या माध्यमातून बोलणं झाल्यावर मात्र दोघांनी एकमेकांना व्हिडीओ कॉल करुन आणखी जवळ येण्याचा प्रयत्न केला.

म्हणून पाकिस्तानातील फोटो पाठवले

ती दोघं जवळ आल्यानंतर मात्र फैसलने तिला आपण पाकिस्तानातील असल्याचे सांगितले आणि पाकिस्तानातील अनेक ठिकाणेच फोटोही त्यांने शेअर केले.

फैसल इमरान हश्मीसारखा दिसतो

रशियन मुलीने मात्र एका मुलाखतीत सांगितले आहे की, फैसलने अनेक बॉलीवुडची गाणी म्हटल्याने त्याचा आवाज मला आवडला होता. त्यामुळे ती तिच्या प्रेमात पडली आणि त्याच्या गाण्यावरच्या प्रेमामुळेच ती पाकिस्तानमध्ये त्याला भेटायलाही गेली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.