Emotional Video Viral : जगात आईपेक्षा कुणीही मोठं नाही म्हणत मुलाचा प्राणत्याग!

Boys emotional video : सोशल मीडिया(Social Media)वर भावनिक (Emotional) व्हिडिओही मोठ्या प्रमाणात अपलोड होत असतात. एक व्हिडिओ व्हा.रल होतोय. एका मुलाचे आपल्या आई(Mother)वर किती जीवापाड प्रेम असू शकते तेच यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

Emotional Video Viral : जगात आईपेक्षा कुणीही मोठं नाही म्हणत मुलाचा प्राणत्याग!
आईच्या ऑपरेशनसाठी पैसे जमवणारी मुले
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 8:30 AM

Boys emotional video : सोशल मीडिया(Social Media)वर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण दिवसभरात पाहत असतो. विनोदी व्हिडिओ तर आपल्या सर्वांनाच आवडत असतात. याबरोबर लहान मुलांचे व्हिडिओ, भावनिक (Emotional) व्हिडिओही मोठ्या प्रमाणात अपलोड होताना आपण पाहत असतो. याच प्रकारातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. आईविषयीचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहतो. हा त्यातलाच एक आहे. एका मुलाचे आपल्या आई(Mother)वर किती जीवापाड प्रेम असू शकते तेच यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आईवरच्या प्रेमापोटी मुलगा आपला जीवही देतो, हे यात आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओत दोघे दिसतायत. आईच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा केल्याचा पहिला डायलॉग आहे. मग तिथून पुढे काय होतं, हे पाहण्यासारखं आहे. यूझर्सना व्हिडिओ आवडतोय.

आईच्या ऑपरेशनसाठी जमवतो पैसे

आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी एक मुलगा दुसऱ्याकडे पैशाचा बॉक्स देतो आणि म्हणतो, हे आईकडे देऊन ये. तेव्हा दुसरा मुलगा त्याला सोबत यायला सांगतो. मात्र तो त्याला नकार देतो आणि म्हणतो, मी तुला हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर असेल. तिथेच तुला भेटेल. मग पुढच्या फ्रेममध्ये दुसरा मुलगा आनंदाने हॉस्पिटलमधून येत आईचं ऑपरेशन झाल्याचं सांगतो. मग मुलाला आनंद होतो. नंतर पहिला मुलगा दुसऱ्याला आणखी एक काम सांगतो. ते काय असतं, त्यासाठी व्हिडिओ पाहावा लागेल.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ मुज्जू 14 (mujjuu___14) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. 7 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 10+ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यात वाढच होत आहे. ‘duniya me maa se bad kar kuch nhi’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. व्हिडिओला यूझर्सकडून चांगलीच पसंती मिळत असून लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Video Courtesy – mujjuu___14)

आणखी वाचा : 

Lion Video : …अन् सफारीदरम्यान अचानक जंगलाचा राजा आला समोर…

Dog rescue : …अन् जळत्या कारमधून बाहेर काढत पोलिसानं कुत्र्याचा ‘अशा’प्रकारे वाचवला जीव, Video Viral

…म्हणून काश्मीरला म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग! सर्वात मोठा कॅफे ‘Snowglu’चे Photos होतायत Viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.