VIDEO | रहिवासी भागात रस्त्याच्या मधोमध एक मोठी मगर, नेटकरी म्हणाले, ‘शिकारीला निघाली असावी’

VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मोठी मगर रस्त्याने रमत गमत निघाली आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले पाहा.

VIDEO | रहिवासी भागात रस्त्याच्या मधोमध एक मोठी मगर, नेटकरी म्हणाले, 'शिकारीला निघाली असावी'
South CarolinaImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:55 AM

मुंबई : दक्षिण कैरोलिना (South Carolina) या देशात एक प्राणी रस्त्यावर फिरताना दिसला आहे. घड़ियालच्या किआवाह द्वीप (Kiawah Island) इथं रस्ता ओलांडताना मगर दिसली आहे. एका व्यक्तीने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘याला पाहा हा तर डायनासोर आहे’ असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे असे प्राणी आता रस्त्याने फिरताना दिसू लागले आहेत. त्याचबरोबर असे व्हिडीओ देखील लोकांना अधिक पाहायला आवडतात असं दिसतंय. टेरेसा फिक्का यांच्याकडून इंस्टाग्रामवरती (Instagram) हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक मोठी मगर रस्ता ओलांडत आहे. ज्यावेळी ती मगर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचते, त्यावेळी ती तिथं आराम करताना दिसत आहे असं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

ही मगर रस्त्याने जाताना पाहत असलेल्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. लोकं त्या मगरीला पाहून चर्चा देखील करीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एकदम फास्ट व्हायरल झाला आहे. अचानक अशा पध्दतीचा प्राणी पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. तसाच धक्का तिथल्या लोकांना बसला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिक लोकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओला अनेक कमेंट येत आहेत. काही लोकांनी मगरीचा आकार पाहून कमेंट केली आहे. एक नेटकऱ्याने व्हिडीओला कमेंट करीत म्हटलं आहे की, “ती गोष्ट अक्षरशः मुलाला खाऊ शकते.”

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, त्या मगरीचा आकार मोठा आहे, मगरीचं तोंड. गळा, आणि पोट पाहिल्यानंतर तो माणसाचा आकार वाटतं आहे. चौथ्या व्यक्तीने कमेंट केली आहे की, आम्हाला आनंद होत आहे, ज्यावेळी मगर रस्ता ओलांडत होती, त्यावेळी आम्ही सोबत नव्हतो.

Non Stop LIVE Update
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?
नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का, अजितदादा गटाचा मोठा निर्णय काय?.
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?
अमित शाहांना वेगळंच टेन्शन, भाजप नेत्यांना काय केल्या थेट सूचना?.
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाची 6 नोव्हेंबरला सुनावणी, कोर्टात काय घडलं?.
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्
विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांच तुफान भाषण, आबांची आठवण अन्.
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत
महायुतीच्या 18 जागांचा पेच शाहांच्या दरबारी सुटणार? CM आणि DCM दिल्लीत.
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'
धनंजय मुंडे परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले, 'आज माझी बहीण..'.
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?
10 मिनिटांत कार्यक्रम.. जरांगेंच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगकडून धमकी?.
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन
यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली, अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन.
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'
रोहित पवारांचा मोठा दावा, 'महायुती एका मतदारसंघात 30-40 कोटी रूपये...'.
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?
शंभूराज देसाईंना शिवसेनेकडून तिकीट तर मविआकडून 'हा' नेता अपक्ष लढणार?.