VIDEO | अचानक ऑफिसमध्ये शिरली घोरपड, घाबरलेले कर्मचारी खुर्ची टेबलावर चढले, मग काय झालं पाहा व्हिडीओत

VIRAL VIDEO | एका ऑफिसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या ऑफिसमध्ये अचानक घोरपड आल्यानंतर अनेकांची दैणा उडाली आहे. कोण कुठं बसलंय आणि कर्मचारी किती घाबरलेत हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

VIDEO | अचानक ऑफिसमध्ये शिरली घोरपड, घाबरलेले कर्मचारी खुर्ची टेबलावर चढले, मग काय झालं पाहा व्हिडीओत
VIRAL VIDEO (Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 1:34 PM

मुंबई : तुम्ही थोडासा विचार करा, कि तुम्ही कामात व्यस्त आहात. त्याचवेळी तुमच्या ऑफिसमध्ये (OFFICE) एखादा प्राणी (ANIMAL VIDEO) आल्यानंतर तुमची अवस्था काय होत होईल, तसंच व्हिडीओत दिसत असलेल्या व्यक्तीचं झालं आहे. अचानक त्यांच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या घोरपडीने प्रवेश केला आहे. ज्यावेळी तो प्राणी कर्मचाऱ्यांना दिसतो. त्यावेळी त्यांचा गोंधळ उडाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (VIRAL VIDEO) चांगलाचं व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या चांगल्या वाईट कमेंट आल्या आहेत. विशेष म्हणजे हा प्राणी पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

जशी ती घोरपड जवळ येत आहे

लोकांना घाबरवणारा हा व्हिडीओ सुरुवातीला तुम्ही पाहा. ऑफिसमध्ये असलेली लोकं प्रचंड घाबरली आहेत. काही लोकं खुर्चीवर चढली आहेत, तर काही लोकं टेबलावरती चढले आहेत. त्यावेळी त्यांच्यामधून एक मोठी घोरपड निघाली आहे. हे पाहून व्हिडीओत दिसत असलेली महिला अजून घाबरली आहे. जशी ती घोरपड जवळ येत आहे, हे पाहून ती लोकं टेबलावरती चढले आहेत. हा सगळा प्रकार तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ज्यावेळी नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यावेळी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by FailArmy (@failarmy)

लोकं विविध प्रकारच्या कमेंट करीत आहेत

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ failarmy नावाच्या एका अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यात शेअर करण्यात आला होता. त्याचबरोबर 31 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून हा लोकं विविध प्रकारच्या कमेंट करीत आहेत.

सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ मजेशीर घेतला आहे. अशा पद्धतीचे सोशल मीडियावर यापुर्वी सुध्दा व्हायरल झाले आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.