Viral Video | छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, जिद्दीला सलाम ठोकत थेट आयएएस अधिकाऱ्याने मानलं गुरु

सात वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ पाहून एका आयएएस अधिकाऱ्याने तिला थेट गुरु मानले आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होतेय. (small girl climbing on pillar)

Viral Video | छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, जिद्दीला सलाम ठोकत थेट आयएएस अधिकाऱ्याने मानलं गुरु
SMALL GIRL CLIMBING UP ON PILLAR
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 7:49 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अलपोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे विनोदी तर काही व्हिडीओ प्रचंड प्रेरणादायी असतात. सध्या अशाच एका छोट्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सात वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ पाहून एका आयएएस अधिकाऱ्याने तिला थेट गुरु मानले आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होतेय. (small girl climbing up on pillar video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी भिंतीला लागून असलेल्या एका पिलवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. या पिलरवर चढण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाहीये. असे असूनदेखील ही छोटी मुलगी त्या पिलवर चढत आहे. ती थोडे वर गेल्यानंतर पुन्हा खाली कोसळते आहे. पडल्यानंतर ती पुन्हा एकदा हिम्मत न हारता पिलरवर चढण्याचा प्रयत्न करत आहे.

मुलगी पुन्हा पुन्हा पडली, मात्र शेवटी यशस्वी

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी पिलवर चढतेय. पिलवर चढताना ती अनेकवेळा खाली कोसळत आहे. एकदा, दोनदा पडल्यानंतरसुद्धा ती निश्चय ढळू देत नाहीये. शेवटी अथक प्रयत्न आणि परिश्रमाच्या जोरावर मुलगी पिलरवर यशस्वीपणे चढल्याचे दिसतेय. मुलगी आपल्या प्रयत्नांमध्ये शेवटी यशस्वी झाली आहे.

व्हिडीओ पाहिला आणि आएएस अधिकाऱ्याने गुरु मानलं

या छोट्या मुलीच्या करामतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलीकडे पाहून प्रेरणा घ्यावी असे अनेकांनी म्हटलेय. हा व्हिडीओ आएएस अधिकारी डॉ. एम. व्ही. राव (Dr. M V Rao, IAS) यांनी पाहिला. त्यांनी लगेच हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. तसेच ही लहान मुलगी माझी गुरु आहे, असे कॅप्शनसुद्धा दिले. या लहान मुलीकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांना सुचवायचे असावे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मुलीचे कौतूक केले आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. लोकांनी या लहान मुलीच्या निश्चयाकडे पाहून तिचे कौतूकसुद्धा केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले आहे.

इतर बातम्या :

Video | कॅरम खेळताना मध्येच फिसकटलं, दोन म्हाताऱ्यांमध्ये जोरदार राडा, व्हिडीओ व्हायरल

Video | आई-वडिलांनी दिलं ‘असं’ गिफ्ट की मुलगी झाली अवाक्, व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video | गाफिल कुत्रा, तरबेज मगर, एका सेकंदात जबड्यात पकडलं; शिकारीचा थरारक व्हिडीओ एकदा पाहाच

(small girl climbing up on pillar video goes viral on social media)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.