VIDEO | एसीमधून बाहेर आलेल्या सापाने केली उंदराची शिकार

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ (Snake Crawls Out Of AC To Eat Rat) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात ते लोकांना अधिक आवडतात. सध्या असाचं एका सापाचा आणि उंदीराचा व्हिडीओ सोशल (snake viral video) मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. एक साप एसीच्या (AC) पाठीमागे लपला आहे. तो साप उंदीर दिसल्यानंतर पुढचा भाग […]

VIDEO | एसीमधून बाहेर आलेल्या सापाने केली उंदराची शिकार
Snake Crawls Out Of AC To Eat RatImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 2:59 PM

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ (Snake Crawls Out Of AC To Eat Rat) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात ते लोकांना अधिक आवडतात. सध्या असाचं एका सापाचा आणि उंदीराचा व्हिडीओ सोशल (snake viral video) मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. एक साप एसीच्या (AC) पाठीमागे लपला आहे. तो साप उंदीर दिसल्यानंतर पुढचा भाग काहीसा काढून बाहेर आला आहे. त्याचवेळी तिथं असलेल्या उंदराला सापाने गिळले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला देखील आहे.

साप उंदराला तोंडातून घेऊन गेला

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. @theanimal.empire नावाच्या खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. एक मोठा साप कशा पद्धतीने एसीमधून बाहेर येतो आणि उंदराला खेचून घेतो हे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे टेबलवरती फिरत असलेल्या उंदराची सापाने शिकार केली आहे. त्याचबरोबर शिकार केल्यानंतर तो साप उंदराला तोंडातून घेऊन गेला आहे.

हे सुद्धा वाचा

साप तेचं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे

हा व्हिडीओ एक दिवस आगोदर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन हजार लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. एक युजरने लिहिले आहे की , इथे कोणी सुध्दा सुरक्षित नाही, विशेष म्हणजे हा साप तेचं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्राण्यांचे व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात. त्याचबरोबर चांगले व्हिडीओ लोकं पुन्हा-पुन्हा पाहतात. आतापर्यंत प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.