Viral News : मुलगा प्रत्येक वेळी लग्नाला नकार देत, कुटुंबिय नाराज, मानसोपचार तज्ज्ञाकडे नेला, मग धक्कादायक खुलासा झाला

वांगने जाहिर केलं आहे की, मला एक अविवाहीत पुरुष म्हणून लोकांनी ओळखलं नाही पाहिजे, त्याचबरोबर मी आता खूप व्यस्त माणूस आहे. माझी आई मी लग्न करीत नसल्यामुळे झोपत सुध्दा नाही.

Viral News : मुलगा प्रत्येक वेळी लग्नाला नकार देत, कुटुंबिय नाराज, मानसोपचार तज्ज्ञाकडे नेला, मग धक्कादायक खुलासा झाला
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 10:22 AM

मुंबई : भारतात (INDIA) एक वय झाल्यानंतर घरच्यांकडून लग्नासाठी दबाव वाढला जातो. त्याचबरोबर त्या दबावाखाली अनेकजण लग्न करतात असं अनेकदा दिसून आलं आहे. मुलाने लग्न करुन आयुष्यात लवकर सेटल व्हावे अशी आई-वडिलांची (MOTHER-FATHER) इच्छा असते. चीन (CHINA) देशातील एक गोष्ट आहे, जी सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे. चीनमधील एक महिला 38 वर्षीय मुलाला घेऊन अधिक चिंतेत आहे. मुलाला समजवण्यासाठी त्याच्या आईने मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याचा निर्णय घेतला. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार महिला 2020 पासून आपल्या मुलाला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जात आहे.

चीनमधील मध्य प्रातांत हेनान एका व्यक्ती ही गोष्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने व्हिडीओच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली आहे. व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, त्याची चर्चा सुरु आहे. लग्न करण्यासाठी घरच्यांनी दबाव टाकला आहे. त्याचबरोबर, वांग म्हणत आहेत, की चंद्र नव वर्ष (मुलाचे नाव) याने त्याच्या मैत्रीणीला कधीचं घरी आणलं नाही. त्यामुळे त्याची कायतरी गडबड आहे किंवा तो मानसिकदृष्ट्या कमजोर आहे असं त्याच्या आईचं मतं आहे.

यावर्षी मानसोपचार तज्ज्ञाने एक नवा खुलासा केला, की त्या मुलाला काहीचं समस्या नाही. त्याच्या आईला समस्या मोठी समस्या आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, मुलाला लग्न करण्यासाठी तयार करणे हा मानसिक आजार आईला झाला आहे.

हे सुद्धा वाचा

वांगने जाहिर केलं आहे की, मला एक अविवाहीत पुरुष म्हणून लोकांनी ओळखलं नाही पाहिजे, त्याचबरोबर मी आता खूप व्यस्त माणूस आहे. माझी आई मी लग्न करीत नसल्यामुळे झोपत सुध्दा नाही. त्यामुळे अधिक व्यस्त आहे. त्याच्या आईला खूश करण्यासाठी तो वर्षाला मानसोपचार तज्ज्ञाकडे जातो.

वांग टेनिस कोचचं काम करतात, त्याचबरोबर वांगला सिंगल नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर बांगला असं वाटतंय की त्याच्याशी लग्न कोण करणार ?  ही स्टोरी देशभर व्हायरल झाली असून लोक त्याची चर्चा करीत आहेत.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.