VIDEO | सिग्नलवर उभ्या असलेल्या कारला पाठीमागून बाईक धडकली, मग पुढे काय झाले व्हिडिओत पाहा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर कार एक्सीडेंट नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एक लाल रंगाची कार सिग्नल जवळ थांबली आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (video viral) झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक बाईक एका कारला (car bike accident)मागून धडकली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी चांगल्या आणि वाईट अशा कमेंट केल्या आहेत. सिग्नलवरती उभ्या असलेल्या कारला मागून आलेल्या बाईकने जोराची धडक मारली, त्यानंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये आम्हाला विचित्र अपघात पाहायला मिळणार आहे. त्या व्हिडीओत बाईक चालकाची चुकी असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. बाईकने जोराची धडक मारली त्यानंतर कारचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक चर्चेचा ठरला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यावर विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत.
View this post on Instagram
कारला बाईकने मारली धडक
हा व्हिडीओ सोशल मीडियावर कार एक्सीडेंट नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एक लाल रंगाची कार सिग्नल जवळ थांबली आहे. त्याचवेळी मागून आलेल्या बाईकने त्या मोटारसायकलला जोराची धडक मारली. त्यानंतर बाईक चालत कारमध्ये घुसला. त्यामुळे गाडीचे अधिक नुकसान झाले आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी…
व्हिडीओ पाहिल्यानंतर बाईक चालकाची चुकी असल्याचं स्पष्ट होतं आहे. बाईक चालकाने योग्यवेळी तिथं लक्ष दिलं असतं, तर हा अपघात झाला नसता असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. परंतु हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. नुकताच व्हिडीओ व्हायरल झाला असून दोन हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे.