VIDEO | नदी मगरीने भरली आहे, त्यातून बोट निघाली आणि मध्येच…, पाहा व्हायरल व्हिडीओ

Hundreds Of Crocodiles | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नदीमधून एक बोट निघाली आहे. त्या नदीत सगळीकडं मगरी दिसत आहे.

VIDEO | नदी मगरीने भरली आहे, त्यातून बोट निघाली आणि मध्येच..., पाहा व्हायरल व्हिडीओ
Hundreds Of CrocodilesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 2:13 PM

मुंबई : पाण्यात मगर (Crocodiles) असल्याचे समजल्यानंतर कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचं धाडसं करीत नाही. त्याचबरोबर त्या पाण्यात अंघोळीसाठी कुणीही जात नाही. कारण मगरीचा हल्ला अतिशय भयानक असतो. मगरीच्या (Hundreds Of Crocodiles) तावडीतून अनेकदा नशीबवान सुटले असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक बोट नदीतून निघाली आहे. त्यावेळी त्या नदीत सगळीकडं मगरी दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ (Crocodiles video viral) कोणत्या ठिकाणचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

एखाद्या मगरीसोबत पाण्यात भांडण करणं किती खतरनाक असतं हे आपण अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून पाहिलं आहे. ज्या लोकांना मगरी पकडण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ते सुध्दा अशा ठिकाणी जायला घाबरतात असं अनेकदा दिसून आलं आहे. सध्या एक बोट ज्या पाण्यातून निघाली आहे. तिथं सगळीकडं पाणी कमी मगरी जास्त दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

एका ट्विटर वापरकर्त्याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्या लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे, त्यांनी हा व्हिडीओ सगळीकडं शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. 39 सेंकदाच्या व्हिडीओमध्ये बोट इतक्या स्पीडमध्ये निघाली आहे की, मगरी त्या बोटीला घाबरुन नदीच्या बाहेर पळत आहेत. त्या नदीत असंख्य मगरी आहेत.

सीसीटिव्ही इडियटस् या खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक बोट भयानक नदीतून निघाली आहे. त्या बोटीतील कॅमेरा फिरत आहे. तुम्ही कशा पद्धतीने मगरी तिथून बाहेर पडत आहेत, ते पाहू शकता. हा व्हिडीओ अनेक महिन्यापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.