VIDEO | बाजारातील गर्दीत मुलगा अचानक नाचू लागला, भोजपुरी गाण्यावर केला खतरनाक डान्स, बघायला गेले लोक म्हणाले…

VIRAL VIDEO | एका मुलाने बाजारात भोजपुरी गाण्यावर खतरनाक डान्स केला आहे. हा डान्स पाहून अनेकांना धक्का बसला आहे, तर काही लोकं हा डान्स पाहत राहिली आहेत.

VIDEO | बाजारातील गर्दीत मुलगा अचानक नाचू लागला, भोजपुरी गाण्यावर केला खतरनाक डान्स, बघायला गेले लोक म्हणाले...
METRO VIRAL VIDEOImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 12:26 PM

मुंबई : सोशल मीडियावर (VIRAL VIDEO) सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलाने अचानक बाजारात डान्स (DANCE VIRAL VIDEO) केला आहे. लोकं कधी लग्नाच्या मंडपात डान्स करतात. तर कधी नवरा-नवरी रस्त्यात डान्स करतात. सध्या लग्नात डान्स करीत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे लोकं सरळ आणि उलटे डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी एकदा व्यक्ती शाळेत डान्स करीत आहे. तर कोणी व्हायरल होण्यासाठी मेट्रोमध्ये डान्स (METRO VIRAL VIDEO) करीत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्याचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स कमी होईल.

मुलांच्या डान्स स्टेप्स लोकांना अधिक आवडल्या

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक मुलगा जिन्स आणि त्यावर टि-शर्ट घालून अचानक बाजाराच्या गर्दीत डान्स करीत आहे. त्या मुलाने आपल्या कानात हेडफोन घातला आहे. तो भोजपुरी गाणे राजा, राजा, राजा… ऐकत डान्स करीत आहे. त्यांच्या आजूबाजूची लोकं त्याचा डान्स पाहून घाबरली आहेत. विशेष म्हणजे त्या मुलाचा डान्स काही लोकं पाहत राहिली आहेत. तो मुलगा एकदा सुध्दा लाजलेला नाही, घाबलेला नाही. भोजपूरी गाण्यावर आडव्या तिडव्या स्टेप्स करीत आहे. मुलांच्या डान्स स्टेप्स लोकांना अधिक आवडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

 व्हिडीओ 3 करोडपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती prankster_panku नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ 3 करोडपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. विशेष म्हणजे त्या व्हिडीओला खूप साऱ्या कमेंट देखील आल्या आहेत. एका व्यक्तीने ‘हा कमालीचा कॉन्फिडन्स आहे’ असं म्हटलं आहे. दुसऱ्या व्यक्तीने, ‘भाऊ कुठून आणता एवढा विश्वास,’ तिसऱ्या व्यक्तीने लिहीलं आहे, ‘एक छोटासा विश्वास पाहिजे’.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.