सरकता जिना आणि भिंतीमध्ये मुलाचं डोक अडकलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral News : सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका सरकत्या जिन्यात एका मुलाचं डोकं अडकलं आहे. त्या मुलाला तिथून काढण्यासाठी त्यांना अग्नीशमन दलाला पाचारण करावं लागलं आहे.

सरकता जिना आणि भिंतीमध्ये मुलाचं डोक अडकलं, पाहा व्हायरल व्हिडीओ
TRENDING NEWSImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 2:33 PM

मुंबई : सध्या लोकांना इतक्या सुविधा मिळत आहेत की, लोकं त्याचा फायदा घेत आहेत. अनेक ठिकाणी आता सरकते जिने (escalator) पाहायला मिळत आहेत. काही लोक इतकी आळशी झाली आहेत की, त्यांना सरकत्या जीना दिसल्यावर प्रचंड आनंद होत आहे. सरकता जीना हा माणसाला खाली उतरण्यासाठी आणि वरती जाण्यासाठी मदत करीत आहे. ही सुविधा कधी लोकांना त्रास दायक सुध्दा ठरत आहे. सरकत्या (escalator viral video) जिन्यात अडकून अनेकांना मृत्यू देखील झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल (trending news) झाला आहे. सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगा फसला आहे. तो मुलगा सरकत्या जिना आणि भिंतीमध्ये फसला आहे. तो मुलगा अशा पद्धतीने अडकला आहे की, ते पाहताना अनेकांना घाम फुटला आहे. त्या मुलाला तिथून काढण्यासाठी अग्नीशामन दल आणि इतर पथकाला बोलवावं लागलं आहे. त्या मुलाचं डोकं पुर्णपणे फसलं आहे. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी त्या मुलाला मदत केली आहे. त्या मुलाचं डोक इतक्या वाईट अवस्थेत फसलं आहे की, ते तिथून निघत नाही. त्यावेळी तिथं अग्निशमन पथक आल्यानंतर त्या मुलाची सुटका होते.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ पाहून अनेकांना भिती वाटली आहे. समजा तुम्ही सरकत्या जिन्यावरुन प्रवास करीत आहात, तर संभाळून करा, कारण ते अधिक खतरनाक आहे. हा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर @NoCapFights नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे.

37 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी या व्हिडीओ लाईक सुध्दा केले आहे. या व्हिडीओ लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी त्या मुलाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, तो वाचला आहे का ? तर आणखी एकाने ‘हे सगळं खतरनाक आहे असं म्हटला आहे.’

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.