हनीमूनला जाताना नववधू ट्रेनमधून गायब झाली, मग आणखीन सुरु झाली रंजककहानी

नुकतेच त्यांचे लग्न झाले होते आणि नवदाम्पत्य दार्जिलिंगला हनीमूनला निघाले होते. पण एक्सप्रेसमधून जात असताना बाथरुमला जाते सांगून नववधू गेली ते परतलीच नाही

हनीमूनला जाताना नववधू ट्रेनमधून गायब झाली, मग आणखीन सुरु झाली रंजककहानी
woman shopingImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 4:29 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : 30 जुलै रोजी त्यांचा थाटामाटात विवाह संपन्न झाला. नंतर दार्जिलिंगला हनीमूनला जाण्यासाठी हे नवदाम्पत्य निघाले. एक्सप्रेसमधून ते जात असताना बाथरुमला जाते सांगून गेलेली नववधू मधल्या स्टेशनवर उतरुन पसार झाली. बराचवेळ वाट पाहिल्यानंतर पत्नी का आली नाही ? म्हणून नवरोबाने ट्रेनचा प्रत्येक डबा तपासून पाहिला परंतू पत्नी काही सापडली नाही…अखेर आणखीन रंजककहानी समोर आली, काय आहे हे प्रकरण पाहा…

बिहारच्या मुजफ्फरपूरातील एक नवदाम्पत्य लग्नानंतर दार्जिलिंगला हनीमूनला निघाले होते. या दाम्पत्याने आनंद विहार सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन क्र.12524 ने प्रवास सुरु केला. दोघे जण कोच क्र. बी. 4 च्या 43 आणि 45 क्रमांकाच्या आसनावर बसले होते. दार्जिलिंगला जाण्यापूर्वीच किशनगंज स्थानकात ट्रेन थांबली असताना बाथरुमला जाते असे सांगून नववधू गेली ते परत आलीच नाही. तिचा पती वाट पाहत राहीला. परंतू बराच वेळ झाला पत्नी काही आली नाही म्हणून त्याने शोधाशोध सुरु केली. त्याने ट्रेनचे सर्व डबे तपासले तरी त्याची पत्नी सापडली नाही. त्यानंतर त्याने रेल्वे प्रशासनाची मदत मागितली.

का सोडून गेली हे समजले नाही

हरियाणा पोलिसांना त्याची पत्नी काजल गुरुग्राम येथे शॉपिंग करताना दिसली. प्रिन्स कुमारला त्याची पत्नी सापडली असल्याचा हरियाणा पोलिसांचा कॉल आल्याने त्याचा जीव भांड्यात पडला आहे. परंतू ती अचानक का निघून गेली याचा प्रश्न त्याला छळत आहे. काजल ही हरियाणाच्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तिची चौकशी सुरु आहे. ती जेव्हा घरी येईल तेव्हाच समजेल की ती अचानक गायब का झाली असे तिचा पती प्रिन्स कुमार याने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.