VIDEO | आठ वर्षे भाऊ म्हणाली, त्याच्याशी तरुणीने लग्न, कारण ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, त्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की, त्या लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. सध्या तशीचं एक गोष्ट व्हायरल झाली आहे. त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याबरोबर ती गोष्टी सगळीकडे व्हायरल झाली. त्यावर अनेक लोकं कमेंट करीत आहेत.

VIDEO | आठ वर्षे भाऊ म्हणाली, त्याच्याशी तरुणीने लग्न, कारण ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला
VIRAL NEWSImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 10:46 AM

मुंबई : आपल्या देशात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्ती दादा (Brother) किंवा ताई (Sister) म्हणतात. विशेष म्हणजे मोठ्या भावाला दादा किंवा भैय्या हा शब्द अधिक प्रचलित आहे. ताई किंवा दीदी हा शब्द मोठ्या बहिणीसाठी अधिक वापरला जातो. आता तुमच्या मनात एक शंका आली असेल की आम्ही आज हे तुम्हाला का सांगतोय. त्या संबंधिक एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर (social media) अधिक व्हायरल झाली आहे आणि त्यावर लोकं कमेंट करीत आहेत. ऑनलाईन व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक तरुणीने अशा व्यक्तीसोबत लग्न केलं आहे की, ती त्या व्यक्तीला भाऊ म्हणत होती. त्या तरुणीचं नाव विनी (vini) आहे. विनी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या पती जय याला भैया म्हणत होती. तरुणीने हे सुध्दा सांगितले की, आम्ही जवळचे नातेवाईक आहोत.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये विनी आणि जय यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट त्यांनी इंस्टाग्रामच्या पेजवरती व्हायरल केली आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्या दोघांचे लहानपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. विनी ही सुध्दा गोष्ट सांगितली आहे की, तीने जय सोबत लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगा सुध्दा आहे. त्यांच्या लहान मुलाचे काही फोटो सुध्दा व्हायरल रील्समध्ये दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही नातेवाईक आहोत आणि आमच्या वयातील अंतरामुळे मी त्यांना वर्षानुवर्षे भैया म्हणत होते. आता भैया ते सैया.”

View this post on Instagram

A post shared by Vini & Jai (@viniandjai)

हा व्हिडीओ आतापर्यंत 5 मिलियन लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. हे सगळं पाहून स्पष्ट होते की, इंटरनेट या महिलेच्या कथेवर नेटकरी फारसे खूश नाहीत.

एक नेटकरी म्हणतो. “हा मजाक नाही आहे, मला खरचं अजीब वाटतं आहे” दुसर्‍या यूजरने कमेंट केली की, “भाऊ म्हणणे म्हणजे नाते नाही! जो तुमच्यापेक्षा मोठा असेल त्याला भाऊ म्हणता येईल! पण जगाला सांगायची गरज नव्हती, फारसे आवडले नाही.”

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.