VIDEO : रंगीबेरंगी पिसारा फुलवून ‘या’ कोळ्याचा नाच पाहिला का?, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पिसारा फुलवत, दोन्ही हात वर करुन तो नाचत आहे. कोळ्याच्या या नाचाला सोशल मीडियावर अधिक पसंती मिळाली आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक्स करत शेअर केला आहे.

VIDEO : रंगीबेरंगी पिसारा फुलवून 'या' कोळ्याचा नाच पाहिला का?, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
रंगीबेरंगी पंख पसरवून कोळ्याचा डान्स व्हायरलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 4:45 PM

सोशल मीडियात रोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात. हे व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरतात. विशेषतः निसर्गाचे, निसर्गातील विविध प्राणी, पक्षांचे व्हिडिओ लोकांना सर्वाधिक आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे, तो आहे एका रंगीबेरंगी कोळी (Spider) किटकाचा. या व्हिडिओमध्ये हा कोळी रंगीबेरंगी पिसे पसरवत (Spider spreading colourful feathers) मोराप्रमाणे नाचताना दिसत आहे.

युजर्स म्हणाले ‘पीकॉक स्पायडर’

कोळीचा हा नाचतानाचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांनी या कोळीला पीकॉक स्पायडर म्हटले आहे. व्हिडिओत हा कोळी मोरासारखे पंख पसरवून इकडून तिकडे डोलताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Video : ‘भिंती देशपातळीच्या, तू तोडत तोडत यावं’ मॅच जिंकण्याआधीच्या ‘या’ व्हिडीओने मनं जिंकली!

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर होताच हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला युजर्सची खूप पसंती मिळाली आहे. पंख पसरवून नाचणारा प्राणी म्हटले की मोराचे नाव समोर येते. मात्र कोळी देखील पंख पसरवू शकतो आणि मोरासारखा नाचू शकतो, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

व्हिडिओमध्ये आनंदाने नाचताना दिसत आहे कोळी

कोळीच्या या क्लोजअप व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, कोळी आपले रंगीबेरंगी पंखे पसरवून एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे डोलत नाच करत आहे.

व्हिडिओ पाहून कोळ्याला काही तरी मोठा आनंद झाला आहे, असे दिसते. त्यामुळे तो आनंदाच्या भरात नाचत आहे. पिसारा फुलवत, दोन्ही हात वर करुन तो नाचत आहे. कोळ्याच्या या नाचाला सोशल मीडियावर अधिक पसंती मिळाली आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक्स करत शेअर केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.