VIDEO : मुलीने तिची कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाईकवर चढवली, लोक म्हणाले ‘पापा की परी का कमाल, स्टाइलसाठी काहीही…’

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलीने आपली कार तिथं पार्किंग केलेल्या गाडीवर चढवली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट आल्या आहेत.

VIDEO : मुलीने तिची कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाईकवर चढवली, लोक म्हणाले 'पापा की परी का कमाल, स्टाइलसाठी काहीही...'
The girl put her car on the bikes parked in the parking lot, people said - Papa ki Pari ka kamal, anything for style...Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 7:52 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) मुलींचे अधिक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही मुली बाईक चालवताना स्टंट करतात, तर काही मुली कार चालवत असताना स्टंट करतात. मुलींच्या चुकीच्या वागण्यामुळे इतरांना किती त्रास होतो, हे अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं असेल. चुकीच्या पद्धतीचे मुलींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral news) होतात. सध्या एका मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवीन आहे. लोकांनी त्या मुलीला प्रचंड ट्रोल केले आहे. अनेकांनी कमेंटमध्ये ‘पापा की परी का कारनामा’ (Papa Ki Pari Video) असं म्हटलं आहे. हे सगळं पाहून लोकांना प्रचंड राग आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी कार चालवत आहे, त्या मुलीने तिथं असलेल्या पार्किंगमधील बाईकच्या वरती आपली कार चढवली आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी ती मुलगी गाडी पार्किंग करीत होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी हा सगळा प्रकार पाहिला. मुलीची चुकी असल्यामुळे सगळे तिच्यावर भडकले होते. चुकी केल्यानंतर सुध्दा मुलीच्या चेहऱ्यावर अजिबात कसल्याही प्रकारचं दु:ख दिसत नाही. विशेष म्हणजे तिने केलेल्या चुकीचं तिला काहीचं वाटतं नाही.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कानपूरमधील असल्याची माहिती मिळाली आहे. तिथं एका मुलीने पार्किंग केलेल्या बाईकवरती आपली कार चढवली आहे. ज्या लोकांच्या गाडीचं त्या मुलीने नुकसान केलं आहे. ती लोकं आता नुकसान भरपाई मागत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवरती @ItsRDil नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ आतापर्यंत 97 हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून चांगल्या आणि वाईट कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ‘पापा की परी का कमाल’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीले आहे की, ही मुली हैवी चालक आहे. या व्हिडीओच्याबाबत तुमचं मत काय आहे ? हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.