VIDEO | मुलगी अचानक मेट्रोत नाचू लागली, डान्स पाहून काकांचे डोळे…

Delhi Metro Dance Video : दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एक मुलगी डान्स करीत आहे. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या काकांची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे.

VIDEO | मुलगी अचानक मेट्रोत नाचू लागली, डान्स पाहून काकांचे डोळे...
Delhi Metro Dance VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 2:06 PM

दिल्ली : दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro Dance Video) काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. काही लोकं त्यामध्ये डान्स करीत आहेत. तर काही लोकं वेगळ्या पद्धतीचे चाळे करीत आहेत. काही असे सुध्दा व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro) व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये लोकांनी चुकीच्या रिअॅक्शन (Trending video) केल्या आहेत. दिल्ली मेट्रो रिल्ससाठी अधिक प्रसिध्द झाली आहे. दिल्ली मेट्रोने जाहीर केलं आहे की, मेट्रोमध्ये रिल्स तयार करणं चुकीचं असल्याचं मेट्रोने जाहीर सुध्दा केलं आहे. सध्या दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी चांगला डान्स करीत आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

सगळ्याचं लक्ष त्या मुलीकडं

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. त्यामध्ये एक मुलगी बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स करीत आहे. त्या व्हिडीओमध्ये अनेक लोकं दिसत आहे. ते सुध्दा प्रवास करीत आहेत. अचानक मुलगी डान्स करु लागल्यावर, सगळ्यांचं लक्ष त्या मुलीच्या नाचण्याकडे लागलं आहे. बाजूला उभे असलेले सगळे प्रवासी त्या मुलीचा डान्स पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

काका डान्स पाहतचं राहिले

मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक काका उभे आहेत. ते आपले स्टेशन येण्याची वाट पाहत आहेत. त्याचवेळी एक मुलगी अचानक डान्स करायला सुरुवात करते. सगळ्यांच्या नजरा त्या मुलीकडे आहेत. त्यावेळी त्या काकाचं लक्ष त्या मुलीकडे जातं, त्यावेळी ते कावरेबावरे झाले आहेत. त्याचबरोबर ते त्या मुलीकडं एक सारखे पाहत राहिले आहेत. हा व्हिडीओ ट्वि्टरला एका व्यक्तीनं शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने कॅप्शन सुध्दा लिहीलं आहे. फुल्लं मनोरंजनासाठी दिल्ली मेट्रोत एक स्टॉप गरजेचा आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.