VIDEO | तरुणी बुलेटवरच्या टाकीवरती बसली होती, सुरु असलेला रोमांस लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला

सध्या एक व्हिडीओ व्हायल झाला आहे, उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

VIDEO | तरुणी बुलेटवरच्या टाकीवरती बसली होती, सुरु असलेला रोमांस लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला
Stunt Viral VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 12:21 PM

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (video viral) झाला आहे. रील्स तयार करणारे तरुण-तरुणी व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी काहीही करीत असतात. त्याचबरोबर व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक तरुणी-तरुणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे काही तरुण बाईकवरती चांगले स्टंट करतात. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणांवरती अनेकदा कारवाई देखील केली आहे. तरी सुध्दा काही तरुण अशा पद्धतीचे स्टंट (Stunt Viral Video ) करीत असताना दिसत आहेत.

सध्या एक व्हिडीओ व्हायल झाला आहे, उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण आपल्या प्रेयसीला बुलेटच्या टाकीवर बसवून रोमांस करीत असल्याचे स्पष्ट दिसतं आहे. खासकरुन ज्यावेळी दोघांचा रोमांस सुरु आहे. त्यावेळी बुलेटचं स्पीड सुध्दा अधिक आहे. हे सगळं पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

बुलेटवरती दोघांचा रोमांस

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटरवरती ममता त्रिपाठी नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यांनी त्या ट्विटमध्ये असं लिहीलं आहे की, लखनऊच्या अलीगंज परिसरातील नगर पूलावरती बुलेट चालवणारा तरुण आपल्या जीवाची बाजी लावून स्टंट करीत आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर युपीच्या पोलिसांना देखील टॅग केला आहे. त्या तरुणावरती पोलिसांनी तात्काळ कारवाई सुध्दा केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्याचं लक्ष खेचत आहे.

नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

हा व्हिडीओ 21 हजार पेक्षा अधिक लोकांनी ट्विटरवरती पाहिला आहे. अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओ कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, येणाऱ्या काळापेक्षा हे बेस्ट आहे, हा एक वेगळा काळ आहे. दुसऱ्या एकाने लिहीले आहे की, रिल्सचा कीडा आहे, यांना खरतर काउन्सलिंगची गरज आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.