VIDEO | घोडा रस्त्याच्या मधून निघालाय, त्याचवेळी एक हायस्पीड बाईक आली आणि घोड्याच्या खालून निघून गेली, व्हायरल व्हिडीओ पाहून…

VIRAL VIDEO | सोशल मीडियावर लोकांना आवडणाऱ्या अनेक बातम्या व्हायरल झाल्याचं आपण पाहत असतो. ज्या गोष्टी लोकांना आवडतात अशाचं गोष्टी सोशस मीडियावर अधिक व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं आहे.

VIDEO | घोडा रस्त्याच्या मधून निघालाय, त्याचवेळी एक हायस्पीड बाईक आली आणि घोड्याच्या खालून निघून गेली, व्हायरल व्हिडीओ पाहून...
Horse and bike accident
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 9:27 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO) आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ अधिक गंभीर असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका अपघाताचा व्हिडीओ आहे. अनेकदा आपण बाईक आणि कारचा अपघात झाल्याचं पाहतो. पण आज तुम्ही एका घोड्याचं आणि बाईकचा अपघात झाल्याचं व्हिडीओत (speed bike accident) पाहणार आहात.अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा मोठा धक्का बसणार आहे एवढं मात्र निश्चित. हा अपघाताचा व्हिडीओ मध्यप्रदेश राज्यातील असल्याचं एक बेवसाईटनं म्हटलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक घोडेस्वार रस्ता ओलांडत आहे. त्यावेळी अचानक एक बाईक वेगाने येते. त्यावेळी ती बाईक इतक्या वेगात असते की, त्या बाईक चालकाला ती बाईक अधिक स्पीडमध्ये असल्यामुळे कंट्रोल झाली नाही. त्यामुळे तो व्यक्ती घोडाला धडकून खाली पडला आणि पुढे बाईक सोबत घासत गेला. त्यावेळी घोड्याच्या पाठीवर असलेला सुध्दा व्यक्ती खाली पडला. तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. घोडा खाली पडल्यानंतर झटक्यात उठला आहे आणि पळू लागला. बाईकस्वार जखमी झाला आहे. त्याला अधिक लागल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

सगळ्यांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. कारण ज्यावेळी बाईक घोड्याला धडकली. त्यानंतर घोडा आणि बाईकवाला सुध्दा जोराचा खाली पडला आहे. त्यानंतर काहीवेळ घोडा घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. ज्यावेळी घोड्याला रस्त्यात असल्याचं जाणवतं. त्यावेळी तो ताडकन उठतो आणि तिथून बाहेर पडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ @IamSuVidha या व्यक्तीने ट्विटरच्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट आल्या आहेत. या व्हिडीओला काही लोकांना चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांना वाईट कमेंट केल्या आहेत.

अपघात झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ असे आहेत की, त्या व्हिडीओमुळे लोकांनी धडा सुध्दा घेतला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.