Video : म्हैस आणि सिंहाच्या भांडणाने अख्खं जंगल पेटलंय, ‘राजा’ला चितपट करणारी वाघीण!
सध्या हा सिंह आणि म्हशीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ theglobalanimalsworld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय तर 46 हजार लोकांनी लाईक केलंय.
मुंबई : सिंह (lion) आणि म्हैस (Buffalo) यांच्यात झालेलं भांडण ताजं असतानाच आता आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत. आहे. यात सिंह आणि म्हशीमध्ये (lion and Buffalo viral video) पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये सिंह पुढे पळताना दिसत आहेत. त्यांच्या मागे एक म्हैस दिसत आहे. मग काही क्षणात यातील एक सिंह माघारी वळतो आणि म्हशीच्या अंगावर धावून जातो. मग ही म्हैस दोन पावलं मागे जात. पण मग तिच्या मागे म्हशींचा घोळका असतो. ती त्याच्यात सामील होतो हे पाहून सिंह घाबरतो. आणि तो आपल्या मार्गाने निघून जातो. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये सिंह पुढे पळताना दिसत आहेत. त्यांच्या मागे एक म्हैस दिसत आहे. मग काही क्षणात यातील एक सिंह माघारी वळतो आणि म्हशीच्या अंगावर धावून जातो. मग ही म्हेस दोन पावलं मागे जात. पण मग तिच्या मागे म्हशींचा घोळका असतो. ती त्याच्यात सामील होतो हे पाहून सिंह घाबरतो. आणि तो आपल्या मार्गाने निघून जातो. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सध्या हा सिंह आणि म्हशीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ theglobalanimalsworld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय तर 46 हजार लोकांनी लाईक केलंय. तर काहींनी कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलंय. सिंहाला भिडणारी वाघीण! दुसरा म्हणतो कॉन्फिडन्स असावा तर असा. याला ग्रुप फायटिंग म्हणतात, अशी आणखी एकाने कमेंट केली आहे.
सध्या सोशल मीडियावर सिंह आणि म्हशीच्या व्हीडिओची क्रेझ पाहायला मिळत आहे. असाच आणखी एक व्हीडिओ सद्या पाहायला मिळत आहे. या व्हीडिओत तर म्हशीने सिंहाला आपल्या डोक्यावर उचलून घेतलं आहे. समोर सिंहाला पाहून म्हैस अगदी आक्रमक होते. मग ही म्हैस जंगलाच्या राजावर अशा प्रकारे तुटून पडते की क्षणात त्याला चितपट करते. त्याला जमिनीवर आपटते. हा व्हीडिओ पाहून अनेकजण थक्क झालेत. सिंहाला असं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय. हा व्हीडिओ नितेश नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओ पाहून लोक या म्हशीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.