Video : लोक जंगल सफारीचा आनंद घेत होते इतक्यात सिंह गाडीत शिरला, पुढे जे झालं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही…

फिगन नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला'अनपेक्षित कृत्य'असं कॅप्शन दिलं आहे. या व्हीडिओला नऊ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे.

Video : लोक जंगल सफारीचा आनंद घेत होते इतक्यात सिंह गाडीत शिरला, पुढे जे झालं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही...
सिंहाची कारमध्ये उडी
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 10:55 AM

मुंबई : जर सिंह (Lion) आपल्या गाडीत शिरला तर… अश्या गोष्टी आपण फक्त निबंधातच लिहिल्या आहेत. पण असं खरंच झालं तर? तर त्यावेळी जी तारांबळ उडेल त्याविषयी वेगळं सांगायला नको. पण खरंच असं वास्तवात घडलं आहे. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसाठीच्या गाडीतून जंगल सफारीला गेले होते.याचवेळी अचानक एक सिंह त्यांच्या समोर येतो. तो त्यांच्या गाडीत शिरतो. सिंहाला पाहून गाडीतील लोक घाबरतात. पण त्यानंतर जे घडतं ते त्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

नेमकं काय घडलं?

काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसाठीच्या गाडीतून जंगल सफारीला गेले होते.याचवेळी अचानक एक सिंह त्यांच्या समोर येतो. तो त्यांच्या गाडीत शिरतो. सिंहाला पाहून गाडीतील लोक घाबरतात. पण त्यानंतर जे घडतं ते त्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पुढे हा सिंह आक्रमकपणे आपल्यावर हल्ला करेल असं या गाडीतल्या लोकांना वाटतं. पण इतक्यात तो सिंह अगदी अनपेक्षित वागतो. तो गाडीत बसलेल्या व्यक्तीला कुरवाळतो. त्याला जवळ घेतो. मग गाडीतली एक महिलाही या सिंहाच्या आयाळावरून हात फिरवते. हा असा आश्चर्याला सुखद धक्का देणारा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

फिगन नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला’अनपेक्षित कृत्य’असं कॅप्शन दिलं आहे. या व्हीडिओला नऊ लाखांहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. 31 हजार लोकांनी याला लाईक केलंय. तर साडे सहा हजार लोकांनी रिट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकाने प्रेमळ सिंह असं लिहिलंय. तर दुसऱ्याने सिंह असं वागेल याची कधीच कल्पना केली नव्हती असं म्हटलंय.

संबंधित बातम्या

Video : कौतुक करावं तेवढं कमी!, 10 वर्षांच्या मुलाला पाच लाखांची रोकड सापडली, त्याने जशीच्या तशी परत केली…

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, “हेच बघायचं राहिलं होतं!”

Thackeray Vs Rana : झुकेगा नहीं साला, राणांना पुरुण उरणारा शिवसेनेचा आवाज ऐकलात का? मातोश्रीबाहेर आजीचा पहारा, थेट आदित्यचा फोन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.