VIDEO | सिंह बसून आराम करत होते, फिरत-फिरत दोन गेंडे आले, लोक म्हणाले, ‘सिंहाला जंगलाचा राजा कोणी बनवले?’

विशेष म्हणजे हा 30 सेकंदाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. दोन गेंडे ज्यावेळी रस्त्यातून चालत असतात. त्यावेळी जंगलचा राजा सिंह वाटेत बसलाय.

VIDEO | सिंह बसून आराम करत होते, फिरत-फिरत दोन गेंडे आले, लोक म्हणाले, 'सिंहाला जंगलाचा राजा कोणी बनवले?'
Rhinoceros and lions Viral videoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 8:00 AM

मुंबई : जर तुम्हाला वन्यजीव प्राणी (ANIMAL) अधिक आवडत असतील, तर तुम्हाला हा व्हिडीओ सुध्दा अधिक आवडण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा त्यावर कमेंट करणार एवढं मात्र निश्चित. दोन गेंड्यांचा आणि सिंहांचा एक व्हिडीओ (Rhinoceros and lions Viral video) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. The Figen या नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा 30 सेकंदाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. दोन गेंडे ज्यावेळी रस्त्यातून चालत असतात. त्यावेळी जंगलचा राजा सिंह वाटेत बसलाय. गेंडे जवळ आल्यानंतर दोन सिंहानी काय केलंय हे तुम्ही व्हिडीओ (Viral Video) पाहू शकता.

ट्विटरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गेंडा पुन्हा जंगलाचा राजा आहे!” व्हिडिओला जवळपास 7 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिलं आहे. या क्लिपवर ट्विटर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांचा महापूर उडाला. एका यूजरने लिहिले, “काय चालले आहे?” दुसऱ्याने लिहिले – सिंहाला जंगलाचा राजा कोणी केले?

हे सुद्धा वाचा

त्या व्हिडीओमध्ये जंगलातील दोन गेंडे ज्यावेळी रस्त्याने चालत येतात, त्यावेळी वाटेत बसलेले दोन सिंह त्यांना पाहतात. गेंडे जवळ येत असल्याचे पाहिल्यानंतर सिंह रस्त्यातून उठून उभे राहतात. परंतु तरीही गेंडे पुढे येत असल्याचे पाहिल्यानंतर सिंह पुढे सरकतात आणि पाठीमाग बघत जंगलात निघून जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

आतापर्यंत सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओ दोन प्राण्यांचे भांडणाचे आहेत. तर काही व्हिडीओ दोन प्राणी एकत्र फिरत असल्याचे आहेत.

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.