Video : लहानग्याचा घोड्यावर जडला,’ ते’ खास चुंबन सोशल मीडियावर व्हायरल
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस चिमुकला आणि घोडा दिसत आहे. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्याचीच अनुभूती हा व्हीडिओ पाहून येते.
मुंबई : आपल्याला चांगले मित्र (Friends) असावेत असं नेहमी वाटतं. पण दरवेळी तसं होतंच असं नाही. काहीवेळेला आपल्या जवळची असणारी माणसं आपली साथ सोडतात. जवळचे मित्र लांब जातात. पण प्राण्यांसोबतची मैत्री चिरंतन असते. माणसांपेक्षा प्राणी कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करतात. लहान मुलांचं आणि प्राण्यांचं तर विशेष नातं असतं. त्यांची मैत्री निखळ असते. कोणत्याही अपेक्षेशिवाय ते एकमेकांना जीव लावतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस चिमुकला आणि घोडा दिसत आहे. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्याचीच अनुभूती हा व्हीडिओ पाहून येते. हा चिमुकला घोड्याजवळ उभा आहे. तो घोड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याची उंची कमी असल्याने त्याचा हात पोहोचत नाही. पण इतक्यात तो घोडा त्या चिमुकल्याचं चुंबन घेतो. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस चिमुकला आणि घोडा दिसत आहे. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्याचीच अनुभूती हा व्हीडिओ पाहून येते. हा चिमुकला घोड्याजवळ उभा आहे. तो घोड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याची उंची कमी असल्याने त्याचा हात पोहोचत नाही. पण इतक्यात तो घोडा त्या चिमुकल्याचं चुंबन घेतो. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Twitter needs this.. ? pic.twitter.com/nkgbUblHst
— Buitengebieden (@buitengebieden_) April 22, 2022
आतापर्यंत या व्हीडिओला 21 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. ट्विटरवर buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत दोस्ती असावी तर अशी असं म्हटलंय.
असाच आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान गोंडस बाळ आणि मांजर या दोघांची मैत्री दिसून येतेय. हा चिमुकला या मांजरीच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.हा व्हीडिओ 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर दोन लाखांहून अधिकांनी त्याला लाइक केलं आहे. तर दीड हजारांहून अधिक जणांनी याला रिट्विट केलं आहे.
Twitter needs this.. ? pic.twitter.com/YpIYxr8e6b
— Buitengebieden (@buitengebieden_) April 16, 2022
संबंधित बातम्या