VIDEO | आईस्क्रीम बनवण्यासाठी एका व्यक्तीचा जुगाड, गाडीच्या टायरमध्ये बांधून तयार केले आईस्क्रीम
viral video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कसल्याची प्रकारची डोक्याला त्रास नसून आईस्क्रीम तयार करीत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची सुध्दा प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
मुंबई : सोशस मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्याचा अंदाज सुध्दा कोणी लावू शकत नाही. कधी कोणी हेलीकॉप्टर तयार करीत आहे. तर कधी कोणी इलेक्ट्रीक स्कुटर तयार करीत आहे. सध्या एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral news) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने आईस्क्रीम (icecream trending news) बनवण्यासाठी असं काही केलं आहे की, पाहणारी सगळी लोकं हैराण झाली आहेत.
तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित आईस्क्रीम खायला नकार देणार, किंवा ते तुम्हाला पसंत येईल असं वाटतं नाही. ज्यावेळी लोकांना आईस्क्रीम खायचं असतं. त्यावेळी ते पटकन तयार करतात. सध्या लोकं ऑनलाइन ऑडर करताना दिसत आहेत. ज्यांना कायम आईस्क्रीम खायची सवय आहे. ती लोकं आपल्या घरी फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणून ठेवतात. खूप कमी अशी लोकं आहेत, जे घरी आईस्क्रीम तयार करतात. कारण ज्यावेळी त्यांनी जेवण करायची इच्छा होते. त्यावेळी ते आईस्क्रीम खातात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कसल्याची प्रकारची डोक्याला त्रास नसून आईस्क्रीम तयार करीत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची सुध्दा प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
A weird way of making ice cream outdoors!#EIIRInteresting #engineering #icecream #jugaad Credit: Blake kinsman (TT), ViaWeb pic.twitter.com/lnrIsW5Tmj
— Pareekh Jain (@pareekhjain) July 4, 2023
सध्याचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने विना झंझट आईस्क्रीम तयार केलं आहे. हा व्हिडीओ @pareekhjain या खात्यावरुन शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी बाहेर असता, त्यावेळी अशा पद्धतीने आईस्क्रीम तयार करता. 1 मिनिट 39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने एका डब्ब्यामध्ये दूध, अंडा, ओरियो बिस्कीट अशा वस्तू टाकतं आहे. त्या स्टीलच्या डब्याला ऑरेंज बाक्समध्ये टाकलं आहे. पुर्ण आईस्क्रीम मिठामध्ये झाकूण ठेवलं आहे. त्यानंतर ती व्यक्ती काहीवेळ गाडी फिरवत आहे. त्यानंतर आईस्क्रीम तयार झालं आहे.