VIDEO | सुरेश वाडकरांचे गाणे सुरक्षा रक्षक गात होता, आवाज ऐकल्यानंतर लोकांचे चालणे थांबले, मग…

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ कित्येक सेंकदाचा आहे. त्यामध्ये सुरेश वाडकरांचे गाणे सुरक्षा रक्षक गातोय. हा व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे.

VIDEO | सुरेश वाडकरांचे गाणे सुरक्षा रक्षक गात होता, आवाज ऐकल्यानंतर लोकांचे चालणे थांबले, मग...
security guard singing Saanjh Dhale Gagan TaleImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:57 AM

मुंबई : या देशात टॅलेंटची (talent) काही कमी नाही असं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर (social media) आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये भारतातील अनेकांनी आपल्याकडे असलेली कला सादर केली आहे. विशेष म्हणजे काहीजण सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे अधिक प्रसिद्धीस आले आहेत. सध्या सोशल मीडियावर काही सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्यामुळे लोकांनी त्या व्हिडीओला शेअर केले आहे. सुरक्षा रक्षक त्यांच्या सुंदर आवाजात गाणं गात (security guard singing Saanjh Dhale Gagan Tale) आहे. हा व्हिडीओ तुम्ही सुध्दा पाहा आणि तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.

या व्हिडीओला दिपिका नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 55 सेंकदाचा हा व्हिडीओ आहे. मुंबईतील इंडियन मर्चेंट्स चेंबरच्या सुरक्षा रक्षकांचा हा व्हिडीओ असल्याचं एका वेबासाईटनं म्हटलं आहे. सुरक्षा रक्षकाने 1984 चा चित्रपट फिल्म उत्सव (Utsav) मधील गाणं गायलं आहे. सुरक्षा रक्षक  गाण गात होता. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी त्यांचा आवाज ऐकला आणि सुरक्षा रक्षकाला प्रोत्साहन दिलं. विशेष म्हणजे लोकांनी त्या गाण्याचा आनंद लुटला एवढं मात्र नक्की, सुरक्षा रक्षकाचा आवाज सुरेश वाडकर यांच्याशी मिळता-जुळता असल्यामुळे पहिल्यांदा एखाद्याने ऐकलं तर त्याचा सुध्दा गोंधळ होईल एवढं मात्र नक्की.

हे सुद्धा वाचा

ज्या व्यक्तीने व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं लिहिलं आहे की, “का नाही? मी काम केलेल्या कोणत्याही कार्यालयाने त्यांच्या सुरक्षा रक्षकांना त्यांची प्रतिभा अशा प्रकारे व्यक्त करण्याची परवानगी दिली नाही. आमच्याकडे टॅलेंट शो असेल पण सुरक्षा किंवा हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांसाठी कधीही सहभागी होणार नाही.” सांझ ढाले गगन तले या गाण्याला सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी गायलं आहे. त्याचबरोबर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलं आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.