Video: शिक्षिकेने वर्गात विद्यार्थ्यासोबत केला जबरदस्त डान्स, इंटरनेटवर धुमाकूळ! नेटकरी म्हणतात…

वर्गात विद्यार्थ्यांला शिक्षिकेने दिली टफ, सोशल मीडियावर दोघांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Video: शिक्षिकेने वर्गात विद्यार्थ्यासोबत केला जबरदस्त डान्स, इंटरनेटवर धुमाकूळ! नेटकरी म्हणतात...
वर्गात विद्यार्थ्यांला शिक्षिकेने दिली टफ, सोशल मीडियावर दोघांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 9:28 AM

मुंबई : एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका वर्गात शिक्षिका आणि मुलामध्ये डान्स (Super Dance) पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी वर्गातील मुलं सुद्धा डान्स पाहण्यात व्यस्त आहेत. ज्यावेळी दोघांमध्ये डान्स सुरु होता. त्यावेळी एक सगळं कोणीतरी मोबाईलमध्ये (Mobile) कैद केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे, की लोकांनी त्यावर कमेटं करुन अनेक प्रश्न विचारले आहेत.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ?

फ्लोरिडाच्या सुमनेर शाळेतील हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे तो व्हिडीओ मिलियनमध्ये लोकांनी पाहिला आहे. पहिल्यांदा शाळेतील मुलगा डान्स करतो. तोही तुफान डान्स करतो. त्यानंतर वर्गात असलेल्या शिक्षिकेला तो चॅलेन्ज करतो. त्यानंतर शिक्षिका त्याचं चॅलेंज शिक्षिका स्विकारते आणि डान्सला सरुवात करते. शिक्षिकेचा डान्सपासून वर्गातील मुलं ओरडू लागतात. शिक्षिकेने सुध्दा चांगला डान्स केला आहे.

हे सुद्धा वाचा

@McClainEducates या युझर कर्त्यांने ट्विटरवरती तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 22 हजारपेक्षा जास्त लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे.

आतापर्यंत शाळेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांच्या पसंतीला सुध्दा अनेक व्हिडीओ पडले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.