Jugaad VIDEO | चारचाकीचा टायर निघाला, ड्राईव्हरने केला जुगाड, गाडी रस्त्यावर धावू लागली, व्हिडिओ व्हायरल

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गाडीच्या चालकाने केलेला जुगाड अनेकांच्या पसंतीला पडला आहे. जुगाड व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात.

Jugaad VIDEO | चारचाकीचा टायर निघाला, ड्राईव्हरने केला जुगाड, गाडी रस्त्यावर धावू लागली, व्हिडिओ व्हायरल
viral video Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 3:10 PM

मुंबई : सोशल मीडियावर (VIRAL VIDEO) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोकं विविध प्रकारचा जुगाड करीत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक जुगाड व्हिडीओ (Jugaad VIDEO) व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे त्या गाडीच्या चालकाने हा जुगाड कसा केला आहे, त्याचा विचार काही लोकं करीत आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांना आवडला सुध्दा आहे. काही लोकांनी अशी कामं करणारी लोक मोठी होतात असं देखील म्हटलं आहे. काहीवेळेला आपण बाहेर गेल्यानंतर आपल्या गाडीचा टायर खराब होतो, त्यावेळी टायर दुरुस्त होत नाही. तोपर्यंत तिथचं थांबावं लागतं. गाडीचं जे चाकं खराब झालं आहे. तिथं एका त्या व्यक्तीनं जुगाड वस्तू (Jugaad video news in marathi) लावली आहे. त्यामुळं ती गाडी तीन चाकावर रस्त्याने चालत आहे.

त्यामुळे गाडीचा बरोबर बॅलेन्स झाला

व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडीओमध्ये एक गाडी दिसत आहे. ती गाडी चार चाकाची आहे. त्या गाडीचं एक खराब झालं आहे. त्या गाडीचा चालक ती गाडी तीन चाकांवर चालवत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ तीन सेंकदाचा आहे. त्या व्यक्तीच्या डेरिंगची सुध्दा अनेकांना कमाल वाटली आहे, कारण तीन चाकाची गाडी तो रस्त्याने चालवत आहे. ज्या बाजूचा टायर खराब झाला आहे. तिथं त्याने एक लाकूड लावलं आहे. त्यामुळे गाडीचा बरोबर बॅलेन्स झाला आहे. त्या व्यक्तीचा हा जुगाड लोकांना अधिक पसंत पडला आहे.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओच्या बाबत तुमचं मत काय आहे ?

हा जुगाड पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. टायर बदलण्याशिवाय अशी आयडिया प्रत्येकाला सुचेल असं वाटत नाही. हा व्हिडीओ @RajeshS48060660 या खात्यावरुन शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी जुगाड आहे… हे कोणत्याही शाळेत शिकवलं जात नाही. लोकांना हा जुगाड अधिक आवडला आहे. या व्हिडीओच्या बाबत तुमचं मत काय आहे ? आम्हाला कमेंटमध्ये कळवा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.