Video: महिलेला अचानक धक्का बसला, मुंग्या येणे सुरू झाले, लोकांना वाटले तिला झटका बसला, पण ती तर…
या महिलेचा डान्स पाहून तुम्ही म्हणालं, 'नाच गं घुमा कशी मी नाचू'
मुंबई : सोशल मीडियावर (social media) रोज नवे व्हिडीओ (Video) पाहायला मिळतात. त्यातले काही मजेशीर व्हिडीओ असतात, तर काही गंभीर व्हिडीओ असतात. एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोकांनी तो व्हिडीओ वारंवार पाहिला आहे. विशेष म्हणजे लोकांनी केलेल्या कमेंट (comment) सुध्दा वाचण्यासारख्या आहेत.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
रस्त्यात एक महिला अचानक थांबते आणि डान्स करायला सुरुवात करते. तेथील लोक फक्त तिच्याकडे पाहत राहतात. त्यानंतर ती महिला वीजेचा शॉक लागल्यासारखा डान्स करु लागते. त्यावेळी तिथल्या महिला घाबरल्या सारख्या दिसत आहे. नंतर पाहणाऱ्यांना समजतं की, ती डान्स करीत आहे.
madhusportsstar या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने त्या महिलेला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी चांगला डान्स केल्यामुळे कौतुक केलं आहे.