VIRAL VIDEO | मधमाशांच्या पोळ्यातून मध काढण महिलेच्या आलं अंगलट, चेहरा पाहून तुम्ही सुध्दा…

TRENDING VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेला पोळ्यातून मध काढून खाणं अधिक महागात पडलं आहे. त्या महिलेचा चेहरा पाहिल्यानंतर परिस्थिती तुमच्या लक्षात येईल.

VIRAL VIDEO | मधमाशांच्या पोळ्यातून मध काढण महिलेच्या आलं अंगलट, चेहरा पाहून तुम्ही सुध्दा...
VIRAL NEWS IN MARATHI (1)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 10:56 AM

मुंबई : सध्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ (VIRAL VIDEO) ज्यावेळी तुमच्या समोर येईल. त्यावेळी तुम्ही सुध्दा म्हणाल की हे काय सुरु आहे. तुम्ही सुध्दा असा व्हिडीओ पाहिल्यानंतर (TRENDING VIDEO) नक्की डोकं पकडणार आहे. विशेष म्हणजे असं करण्याची काय गरज होती का ? असा सुध्दा तुम्हाला प्रश्न पडेल ? हा सोशल मीडियावर (VIRAL NEWS IN MARATHI) अधिक व्हायरल झाला आहे. काही लोकांनी या व्हिडीओ चांगल्या कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांनी त्या महिलेला चांगला सल्ला दिला असल्याचे कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे.

त्या व्हिडीओमध्ये एक महिला पोळ्यातून मध काढूण खात आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी मधमाशांच्या पोळ्यातून मध काढला जातो. त्यावेळी तो मध डब्ब्यात ठेवला जातो. परंतु त्या महिलेला हे माहिती नसावं असं वाटतंय. मधमाश्यांच्या पोळ्यातून त्या सुजलेल्या महिलेनं सरळ मध खायला सुरुवात केली आहे. त्या महिलेला माश्यांनी चावल्यामुळे तिचा चेहरा सुजला आहे.

हे सुद्धा वाचा

त्या महिलेला मधमाश्यांनी चावल्यानंतर सुध्दा ती महिला गपचूपपणे मध खात आहे. तिला अजिबात कसलाही फरक पडत नाही. ती महिला ज्यावेळी मध खात आहे, त्यावेळी तिच्या आजूबाजून मधमाशा फिरत आहेत. आता हे माहित नाही की, त्या महिलेला मधमाशांनी चावल्यामुळे आनंद होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्या महिलेचं डोकं जरुर खराब झालं असेल.

नेटकऱ्यांनी सांगितलं फिल्टरचं कारण

काही लोकांनी त्या महिलेच्या चेहरा सुजण्याचं कारण फिल्टरचा इफेक्ट असल्याचं म्हटलं आहे. एका युझर म्हणाला की, संबंधित महिलेने फिल्टरचा वापर केला आहे. त्या व्हिडीओतल्या माशा अजिबात खऱ्या वाटतं नाही असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एक नेटकरी महिलेच्या अर्ध्या चेहऱ्यावर फिल्टर असल्याचं म्हणत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.