Video | एका चाकाची बाईक चालवून स्टंट, बॅलेन्स गेला अन् तरुण सरळं तोंडावर आदळला, तोंडात माती गेली
Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण स्टंट करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी त्या तरुणाचा बॅलेन्स जातो, त्यावेळी त्या अपघात होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (Viral Video) एका तरुणाचा आहे. तो तरुण एका चाकाची बाईक चालवून दाखवत आहे. त्यावेळी त्याचा अपघात झाल्यानंतर तो तरुण तोंडावर पडला आहे. सद्या तरुण स्टंट करुन चांगले व्हिडीओ (Video) तयार करीत आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ व्हायरल करुन प्रसिध्द होण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यावेळी या तरुणाचा बॅलेन्स जातो, त्यावेळी तरुण तोंडावर पडत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर लोकं अनेकजण कमेंट करीत आहेत. नेटकऱ्यांनी ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरुन हा व्हिडीओ आणखी व्हायरल होईल अशी शक्यता आहे.
तरुण आणि तरुणी बाईकचे जोरात स्टंट करतात. अधिकतर तरुण अगदी स्पीडमध्ये गाडीवत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्टंट करीत असताना अनेक तरुणांचे अपघात झाले आहेत. रस्त्यावर तरुण प्रसिध्द होण्यासाठी कशा पद्धतीने गाडी चालवत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुण एका चाकाची गाडी चालवत आहे. त्याचबरोबर स्टंट देखील करीत आहे. त्याच्याकडून छोटीसी चूक झाल्यानंतर त्याची परिस्थिती पाहण्यासारखी अवस्था झाली आहे.
सद्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओे इंस्टाग्रामवरती annu22_sa_ नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका मुलाला काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पॅट रंगाचा शर्ट घातल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या एका बाजूने तो बाईक चालवत आहे. त्या गाडीला पुढचा टायर नाही आहे.
View this post on Instagram
स्टंट करीत असताना गेला तोल
तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट करणार एवढं मात्र निश्चित, अनेकांनी त्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर अंदाज व्यक्त केला आहे. हे सगळं पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ वेगाने शेअर करून प्रत्येकजण अशा स्टंटला वेडेपणा म्हणत असे, स्टंट करण्यास नकार देत आहे.