VIDEO | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाने स्वत:च्या लग्नात वाजवली हलगी, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी…

VIDEO | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाने स्वत:च्या लग्नात वाजवली हलगी, व्हिडीओ व्हायरल होताचं पुन्हा चर्चेत

VIDEO | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाने स्वत:च्या लग्नात वाजवली हलगी, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी...
व्हिडीओ व्हायरल होताचं पुन्हा चर्चेत Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:21 PM

मुंबई : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शाईफेक करणारा समता सैनिक दलाचा सैनिक मनोज गरबडे (Manoj garbade) काल विवाह बंधनात अडकला. काल मनोज गरबडे यांचा विवाह सोहळा लातूरमध्ये (Latur) मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. राज्यभरातील समता सैनिक दलाचे सैनिक लग्नाला उपस्थित होते. लग्नातील कालचे फोटो सुध्दा अधिक व्हायरल झाले झाले आहेत. त्याचबरोबर लग्नात मनोज गरबडे यांनी हलगी वाजवल्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.

बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर समता सैनिक दलाचा सैनिक मनोज गरबडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. त्यानंतर हा तरुण अधिक चर्चेत आला होता.

हे सुद्धा वाचा

काल लग्नाच्या वरातीत मनोज गरबडे यांनी वाजवलेली हलगी अनेक तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. अनेकांनी मनोज गरबडे यांना कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींना हलगी चांगली वाजवली असल्याचं सांगितलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.