VIDEO : गायीने प्रसूतीनंतर मदत करणाऱ्या व्यक्तीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता, व्हिडीओ पाहून लोक झाले भावूक

VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका गाईने आपल्या बाळाला जन्म दिला आहे. अडचणीच्या काळात मदत केल्यामुळे गाईने त्या व्यक्तीचे आभार मानले आहेत.

VIDEO : गायीने प्रसूतीनंतर मदत करणाऱ्या व्यक्तीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता, व्हिडीओ पाहून लोक झाले भावूक
Animal viral videoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 2:34 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना प्रचंड आवडतात. सध्याचा व्हिडीओ सुध्दा त्याच पद्धतीचा आहे. एका गाईला प्रसूतीमध्ये एका व्यक्तीने मदत केली, त्यावेळी त्या गाईने त्या व्यक्तीचे आभार मानले आहे. प्राण्याचे अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Animal viral video) झाले आहेत. मागच्या आठवड्यात एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल (cow video) झाला होता. त्यामध्ये हत्ती आपल्या मृत्यू झालेल्या बाळाला जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. सध्याचा व्हिडीओ सुध्दा त्याचं पद्धतीचा आहे. अधिक लोकांनी पाहिला असून अधिक व्हायरल होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओने लोकांचं मन जिंकलं

रेडिटवरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका गायीने वासराला जन्म दिला आहे. तिथं एक व्यक्ती दिसत आहे. ज्यावेळी गायीची प्रसूती झाली होती, त्यावेळी गाईला त्याने मदत केली. गाईने त्या व्यक्तीचे हात चाटून त्याचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं डोकं सुध्दा त्या गाडीने चाटलं आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. गाय आपल्या वारसाची तिथं पाहणी सुध्दा करीत आहे. त्याचबरोबर गाय इशारा करुन सांगत आहे की, वासराला चादर घाला.

Mama cow shows gratitude to the kind man who saved her and helped deliver her calf by u/westcoastcdn19 in AnimalsBeingBros

हे सुद्धा वाचा

लोकं म्हणाली ‘हे किती सुंदर आहे’

रेडिटवरती व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला 45 हजार लोकांनी अपवोट्स केलं आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला हजारो कमेंट आल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंट करताना म्हटलं आहे की, ‘आपल्या देशात असून अशी कित्येक माणसं आहेत.’ दुसऱ्या व्यक्तीनं म्हटलं आहे की, किती सुंदर आहे, ती गायी सुध्दा त्यांचे आभार मानत आहे. आणखी एकाने लिहीलं आहे की, हे किती वाईट आहे की, आपण अशा जनावरांना विनाकामाचे नुकसान पोहोचवतो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.