VIDEO | झोपलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, प्रतिक्रिया बघून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही

VIRAL VIDEO | जन्मदिनाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या ओळखीचे अनेकजण विविध माध्यमातून शुभेच्छा देतात. परंतु हटके शुभेच्छा अनेकांना आवडतात अशाचं शुभेच्छा दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO | झोपलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, प्रतिक्रिया बघून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही
tranding news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 3:00 PM

मुंबई : जन्मदिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एकदम खास असतो. त्या दिवशी अनेकांना (trending news) चांगल्या भेटवस्तू मिळतात. लोक आपला वाढदिवस वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करतात. परंतु काही लोकं अशी असतात की, त्यांना वाढदिवस एकदम हटक्या पद्धतीने साजरा करायचा असतो. काही लोकांचं वाढदिवस साजरा करणे पाहून अनेकांना धक्का बसतो. सध्या असाचं एक व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. त्या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीचा वाढदिवस त्यांची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. त्या व्हिडीओला (viral news) अनेकांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सुध्दा चांगलाचं व्हायरल झाला आहे.

लोकांना हसू कंट्रोल झालं नाही

इंन्स्टाग्रामवरती हा व्हिडीओ kanakalasuma नावाच्या एका पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आरामात बसली आहे. तिथं त्या माणसाला झोप लागली. त्यावेळी टिव्ही कलाकार सुमा कनकला तिथं होत्या. सुरुवातीला ती वाढदिवस असलेल्या व्यक्तीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. त्यानंतर कानाच्या जवळ जाऊन जोरात आवाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी वाढदिवस असलेली व्यक्ती एकदम भेदरली आहे. ती व्यक्ती खूर्चीतून उठून उभी राहिली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांना हसू कंट्रोल झालं नाही.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओला 18 लाख 91 लोकांनी लाईक केले

इंन्स्टाग्रामवरती सुमाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 18 लाख 91 लोकांनी लाईक केले आहे. कोणी हा याला मजेशीर व्हिडीओ म्हणत आहे. तर कोणी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची खतरनाक स्टाईल म्हणत आहे. एका व्यक्तीने कमेंट केली आहे. एका व्यक्तीने कमेंट केली आहे, झोपलेल्या बिचाऱ्याला असं कोणी उठवतं का ? सोशल मीडियावर काही मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हायरल झाल्या आहेत. परंतु त्या महिलेच्या शुभेच्छा अधिक मजेदार आहेत. पण,झोप लागलेल्या माणसाची त्यामुळे झोपमोड झाली आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.