viral news : हा आहे जगातील सर्वात महाग बेड, किंमत इतकी आहे की तुम्ही दोन घरं त्यामध्ये सहज घेऊ शकाल

trending news : एक कंपनी सगळ्यात महागडा बेड विकत आहे. त्या बेडची किंमत ५ करोड रुपये असल्याची माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे. त्या बेडच्या पैशात दोन चांगली घरं येतील असं नेटकरी म्हणत आहेत.

viral news : हा आहे जगातील सर्वात महाग बेड, किंमत इतकी आहे की तुम्ही दोन घरं त्यामध्ये सहज घेऊ शकाल
BedImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 9:02 AM

मुंबई : मोठ्या गाद्यांवरती झोपणं आजच्या लोकांची फॅशन (fashion) झाली आहे. लोकांना असं वाटतं गादी खूप आरामदायी असते. त्याचबरोबर त्याच्यावर झोपल्याने चांगली झोप येऊ शकते. त्यामुळे लोकं बेड खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करतात. तुम्ही श्रीमंत लोकांची गोष्ट सोडून द्या. श्रीमंत लोकं बेड (bed) खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. आपल्या देशात काही ठिकाणी असे बेड मिळतात की, त्यांची किंमत साधारण करोड रुपये आहे. स्वीडन (sweaden) नावाची कंपनी एक असा बेड विकत आहे की, त्या बेडची किंमत करोडो रुपये आहे, करोडपती संपत्ती असलेली लोकं सुध्दा तो खरेदी करताना दहावेळा विचार करतील.

डेली मेलच्या बातमीनुसार, बेड विकणाऱ्या त्या कंपनीचं नाव हेस्टेंस (Hastens) असं आहे. ती कंपनी १८५२ सालापासून बेड विक्री करीत आहे. त्याचबरोबर त्या कंपनीचं नाव संपूर्ण देशात आहे. त्या कंपनीने दावा केला आहे की, तुम्ही त्या बेडवरती झोपला तर तुम्हाला चांगली झोप येईल. त्या कंपनीने त्या बेडची एक खास गोष्ट अशी सांगितली आहे की, तुम्हाला सुध्दा धक्का बसेल.

घोड्याच्या केसापासून तयार करतात बेड

त्या कंपनीने दावा केला आहे की, तो बेड तयार करण्यासाठी घोड्यांच्या केसाचा उपयोग केला जात आहे. त्याचबरोबर खरेदी करणाऱ्यांना २५ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. बेड विकणाऱ्या कंपनीला ५ ते १० वर्षे खात्री दिली जाते. परंतु त्या महागड्या बेडला २५ वर्षाची खात्री देण्यात आली आहे. कंपनीने त्या बेडची किंमत साडेपाच करोड रुपये ठेवली आहे. त्या किमतीमध्ये मोठ्या शहरात दोन चांगली घरं येऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

खरेदीच्या आगोदर प्रयत्न करा

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ग्राहकांसाठी एक सुविधा ठेवली आहे, की खरेदीपूर्वी तुम्ही त्या बेडची ट्रायल घेऊ शकता. अमेरिका देशात न्यूयॉर्क शहरात या कंपनीचं एक दुकान आहे. लोकांची इच्छा असेल तर, तर ते मोठी ट्रायल घेऊ शकतात. तुम्हाला त्या बेडची ट्रायल घ्यायची असल्यास साडे आठ लाख रुपये भाडे द्यावे लागेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....