केवळ पाय दाखवून दरमहा पाच लाख रुपये कमावते ही मॉडेल
जगात अशी काही लोकं आहेत की, तिथं वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमावत आहेत. एक महिला आपल्या पायांचे फोटो शेअर करुन लाखो रुपये कमावत आहे.
मुंबई : तुम्हाला एखादी वस्तू कशी विकायची (viral news) हे माहित झालं, तर तुम्ही काहीही करुन त्या वस्तू पाहिजे त्या भावात सुध्दा विकू शकता. जगात काही अशी लोकं आहेत, जी अनोख्या गोष्टी विकून लाखो रुपये कमावत आहेत. त्याचबरोबर त्या गोष्टी अशा आहेत की लोकांना धक्का देत आहेत. आज जी गोष्ट व्हायरल झाली आहे त्यामध्ये एक महिला आपल्य पायांचे फोटो सोशल मीडियावर (trending news) शेअर करुन लाखो रुपये कमावत आहे. त्या महिलेची स्टोरी सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. महिला आपल्या पायांचे फोटो दर महिन्याला विकून पाच लाख रुपये कमावत आहे. अशा पद्धतीने सोशल मीडियावर (viral video) अनेक लोकं आहेत.
आपण ज्या महिलेची चर्चा करीत आहोत. ती महिला लंडनमधील आहे. सिनी एरिएल असं त्या महिलेचं नाव आहे. ती एक मॉडल आहे आणि टॅटू कलाकार आहे. परंतु त्या मॉडेलची मुख्य कमाई तिच्या पायांमुळे आहे. ती मॉडेल दर महिन्याला पाच लाख रुपये कमावत आहे. मिळालेल्या पैशातून ती आपली सगळी मजा करीत आहे. त्याचबरोबर मिळालेल्या पैशातून विविध देशात फिरत आहेत. ती अलिशान आयुष्य सुध्दा जगत आहे.
त्या मॉडेलचं वय ४१ आहे. त्या महिलेच्या पायावरती टॅटू लोकांना पाहायला अधिक आवडतात. ती महिला पायांचे तळवे दाखवत आहे. दुसऱ्या पायाने जमिनीवर पडलेले सामान उचलत आहे. तिसरा पाय पुढच्या बाजूला खेचतं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी लाखो रुपये दिले आहेत. ती महिला ज्यावेळी एका खासगी वाहिनीशी बोलत होती, त्यावेळी तिने वेबसाईटवरती अनेक पोस्ट केल्या आहेत. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळं लिहीलं आहे.
त्या महिलेने व्हायरल केलेले फोटो इतके आवडत आहे की, कधी कधी तिची महिन्याची रक्कम सात लाखांच्यावरती जात आहे. सध्या ती एक अलिशान आयुष्य जगत आहेत. तिने तिच्या करिअरसाठी तिची एक वेबसाईट काढली आहे. ती तिथून तिचे फोटो विकून पैसे कमावत आहे.