साडीतल्या मुली बेली डान्सवरती थिरकल्या, नातेवाईकांनी उत्साह वाढविला; चाहत्यांच्या खतरूड कमेंट

एका व्हिडीओमध्ये तीन गाण्यावर मुलींनी तुफान डान्स केला आहे. त्यामुळे त्याचा व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. त्यामुळे पुष्पा हा चित्रपट लोकांच्या अधिक पसंतीला पडला होता.

साडीतल्या मुली बेली डान्सवरती थिरकल्या, नातेवाईकांनी उत्साह वाढविला; चाहत्यांच्या खतरूड कमेंट
साडीतल्या मुली बेली डान्सवरती थिरकल्या, नातेवाईकांनी उत्साह वाढविला; चाहत्यांच्या खतरूड कमेंट Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 5:18 PM

मुंबई : सध्याच्या जमाण्यात एखाद्या कार्यक्रमात डान्स (Dance) होत नाही असा एकही कार्यक्रम नसतो. प्रत्येक कार्यक्रमात डान्स पाहायला मिळतो. मग तो कार्यक्रम गावात असो किंवा शहरात असो. प्रत्येकाची वेगळी अदा पाहायला मिळते. तसेच आत्तापर्यंत चांगले डान्स केलेले व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल (Social Media Viral) झाले आहेत. तसाचं हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या मुली बेली डान्सवरती (Belly Dance) थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. एक मुलगी लाल रंगाच्या साडीमध्ये नाचत आहे, तर दोन मुली पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये विविध गाण्यांवर डान्स करीत आहेत. त्या नाचत असताना काही त्यांच्यासमोर असलेले त्यांचे नातेवाईक अधिक खूष झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर तुफान डान्स

हा व्हिडीओ एका युट्यूब चॅनेलने प्रसारीत केला असून त्या व्हिडीओ चाहत्यांनी अधिक कमेंट केल्या आहेत. तसेच व्हिडीओला अधिक लाईक देखील आले आहेत. तीन मुलींच्या समोर उभे असलेले त्यांचे नातेवाईक त्या मुलींना अधिक उत्साहित करीत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तीनही मुलींनी साडी घातली असल्यामुळे त्यांचा बेली डान्स लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला तीनही मुलीनी पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर तुफान डान्स केला आहे.

हे सुद्धा वाचा

टीप टीप बरसा पाणी गाण्यावर टाळ्या वाजल्या

एका व्हिडीओमध्ये तीन गाण्यावर मुलींनी तुफान डान्स केला आहे. त्यामुळे त्याचा व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. त्यामुळे पुष्पा हा चित्रपट लोकांच्या अधिक पसंतीला पडला होता. त्यामधील स्टाईल देखील अधिक लोकांना आवडली होती. खेळाडूपासून सामान्य माणसापर्यंत ती स्टाईल केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरती पाहायला मिळाला होता. सध्या मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे माहित नाही. परंतु डान्सने मात्र लोकांना भुरळ घातली आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.