Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | गोव्यात पर्यटक मजा करत होते, अचानक झुडपातून साप बाहेर आला, पुढे काय झाले ते व्हिडीओत पाहा

VIRAL VIDEO | व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, काही पर्यटक गोव्यात मजा करीत आहेत. त्याचवेळी बाजूला असलेल्या झुडपातून अचानक एक साप बाहेर आला. त्यानंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

VIDEO | गोव्यात पर्यटक मजा करत होते, अचानक झुडपातून साप बाहेर आला, पुढे काय झाले ते व्हिडीओत पाहा
Goa turist viral videoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:01 AM

मुंबई : सापाचं (Snake Video) नाव ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. साप हा असा प्राणी आहे जो अडचणीच्या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु सापाला सार्वजनिक ठिकाणी पाहणं हे लोकांसाठी एकदम धक्कादायक असतं. सोशल मीडियावर (Social media) मध्यंतरी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन स्कुटरमध्ये एक साप लपून बसला होता. सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ गोव्याचा (goa tourist) असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. गोव्यात एका बीचला काही पर्यटक मजा करीत आहेत. एक साप अचानक झाडीतून बाहेर आला आहे. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पर्यटक भला मोठा असा साप पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. जी व्यक्ती साप पकडीत आहे. त्या व्यक्तीच्या एका हातात एक लोखंडी वस्तू आहे. तर दुसऱ्या हातात सापाची शेपूट आहे. साप अधिक रागात असल्याचं दिसत आहे. ती व्यक्ती ज्यावेळी सापाच्या बाजूला जात आहे. त्यावेळी साप त्या व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करीत आहे. संबंधित व्यक्ती त्या सापाला तिथून बीचच्या बाजूने खेचत आहे. परंतु साप त्या व्यक्तीवरती पुन्हा-पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा

काहीवेळेला व्यक्ती स्वत: ला वाचवण्यासाठी सापाला तिथचं सोडून दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तिथं असलेला साप कशा पद्धतीने फणा काढतोय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. अखेरीत त्या पर्यटकाने त्या सापाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. सापाला एका बॅगेत टाकताना त्या व्यक्तीला अधिक संघर्ष करायला लागला एवढं मात्र निश्चित आहे.

हा व्हिडीओ कमांडर अशोक बिजलवान यांनी ट्विटरवरती शेअर केला आहे. हे ट्विट करताना गोव्यात विशाल किंग कोबरा असं त्यांनी लिहीलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर 39 हजार लोकांनी त्या व्हिडीओला पाहिलं आहे. लोकं त्या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा करीत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “अगदी सुंदर! इतके मोठे प्राणी अजूनही जंगलात आहेत” दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले की, “वाह! एवढ्या मोठ्या कोब्रासोबत असे करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती धाडसी आहे.”

प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.