Memes : #SonamGuptaनंतर आता #RashiBewafaHaiचा ‘Trend, यूझर्स म्हणतायत, सोनमची बहीण आहे काय?
Rashi Bewafa Hai : सध्या सोशल मीडियावर (Social Media) 20 रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल (Viral) होत आहे, ज्यावर लिहिले आहे, की ‘राशी बेवफा है.’ हा फोटो पाहिल्यानंतर लोकांना सोनमची (Sonam) आठवण झाली आहे.
Rashi Bewafa Hai : व्हॅलेंटाइन वीक (Valentine Week) संपून चार दिवसही झाले नाहीत, तर इंटरनेटच्या दुनियेत ब्रेकअपच्या कहाण्या येऊ लागल्या आहेत. म्हणजेच अशा अनेक कथा समोर येत आहेत. ज्यामध्ये ब्रेकअपचे दुखणे स्पष्टपणे दिसत आहे. प्रेमाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर प्रेमी युगुल बदला घेताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात ब्रेकअपची कहाणी 20 रुपयांच्या नोटेवर प्रेयसीचे नाव लिहून तिला बेवफा म्हणत बदला घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) 20 रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल (Viral) होत आहे, ज्यावर लिहिले आहे, की ‘राशी बेवफा है.’ हा फोटो पाहिल्यानंतर लोकांना सोनमची (Sonam) आठवण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘राशी बेवफा है’ ट्रेंडमध्ये आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.
प्रतिक्रियांचा पाऊस
अनेक यूझर्स आता राशिचक्राचा इतिहास आणि भूगोल शोधत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, प्रत्येकजण राशीला सोनमशी जोडताना दिसत आहे, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मीम्स बनवून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Ye Rashi Kon Hai , Sonam ki behen hai kya ? pic.twitter.com/3FnPjjEdAI
— Palash Bhattacharya?? (@PBfile) February 14, 2022
स्वयंपाकघरात?
एका यूझरने फोटो शेअर करत लिहिले, की हे खरे आहे की ही राशी कोण आहे, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हे पैसे कोणाचे आहेत? यावेळी मी सोनमऐवजी राशीचे नाव ऐकले आहे. दुसर्या यूझरने राशीला साथ निभाना साथिया शोमधील राशी या पात्राशी जोडले आहे, ज्याला कोकिलाबेन उत्तर देतात, की स्वयंपाकघरात एक राशी आहे. एकूणच या व्हायरल नोटवर लोक प्रतिक्रिया देत आहेत.
#RashiBewafaHai #VideoViral #treanding pic.twitter.com/4MIoTO5ASf
— Meme Expert (@MemeExpect) February 17, 2022
When your boss, whose name is Rashi, promises you a 20% increment but you only get a 2% increment after a year.#RashiBewafaHai pic.twitter.com/zLI8ghSPYM
— Akhil Kakkar (@akhilkakkar) February 16, 2022
Apparently Everyone’s asking Ye Rashi Kon Hai The guy who started this: pic.twitter.com/CC7lp9kv5m
— Arvind Sharma (@_arv_india) February 14, 2022
#SonamGupta के बाद अब#RashiBewafaHai
कौन हैं ये लोग कहा से आते हैं????? pic.twitter.com/s9Q4poopwh
— ?राष्ट्रवादी प्रियंका? (@ParwalPriyanka) February 17, 2022