Love is in the air : दोन मांजरींचा हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral

मांजर दिसायला गोंडस आहेत अशा गोंडस प्राण्याचे व्हिडिओ(Video), फोटो (Photo) सोशल मीडियावर आले की लगेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल (Viral) होत आहे.

Love is in the air : दोन मांजरींचा हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral
मांजरी
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 11:12 AM

Cat Cute Video : जगात सर्वात जास्त कोणते प्राणी (Animals) दिसत असतील, तर कुत्रे (Dogs) आणि मांजर(Cat)… तुम्हाला ते प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चौकात बघायला मिळतात. हे दोन्ही प्राणी पाळीव प्राणी आहेत, जे मोठ्या संख्येनं लोक पाळतात. काही लोक अजूनही मांजरीला अपशकून मानतात. रस्त्यावरून मांजर गेल्यास, व्यक्ती तिथून जाताना विचार करतात. पण ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नाही, ते मांजर पाळतात. मांजर दिसायला गोंडस आहेत अशा गोंडस प्राण्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर आले की लगेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहे. हा एक वेगळा आणि मजेदार व्हिडिओ आहे. तुम्हालाही तो नक्की आवडेल.

पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मांजरी वाटेत समोरासमोर येतात आणि एका जागी थांबतात आणि त्यांच्या शेपटी अशा प्रकारे जोडतात, की हृदयाचा आकार तयार होतो. हा व्हिडिओ आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल.

ट्विटरवर शेअर

हा जबरदस्त व्हिडिओ @buitengebieden_ या नावानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘लव्ह इज इन द एअर’ असं कॅप्शन लिहिलं आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 63 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 11 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.

‘त्यांना मित्र बनायचं आहे’

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी छान आणि मजेदार कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, की शेपटी वळवली म्हणजे त्यांना मित्र बनायचं आहे’, तर दुसर्‍या यूझरनं टिप्पणी केली आणि त्याच्या जोडीदारासोबतच्या भेटीला टॅग केलं आणि म्हटलं, की हे असं आहे, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो.

Video : ओळखा पाहू हत्ती किती? Viral फोटो पाहून गोंधळात पडले यूझर्स

Video : खबरदार, मोबाइलला हात लावला तर! सोशल मीडियावर Viral होतायत ‘हे’ बेडूक!

Bear Viral Video : गावात घुसले दोन अस्वल, गावकऱ्यांची पळापळ; मशाल घेऊन पिटाळून लावलं

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.