‘मैं कॉफी पिती हूँ क्या पागल, नही चाहिए जा..!’ पण पुढे काय होतं? धमाल Video पाहा…

Funny video : सोशल मीडियावर (Social media) काय व्हायरल (Viral) होईल, याचा काही नेम नाही. विनोदी (Comedy) व्हिडिओ तर आपले चांगलेच मनोरंजन करतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. दोन मैत्रिणींमधला धमाल संवाद यात आपल्याला ऐकू येईल.

'मैं कॉफी पिती हूँ क्या पागल, नही चाहिए जा..!' पण पुढे काय होतं? धमाल Video पाहा...
दोन मैत्रिणींची रेस्टॉरंटमधली धमालImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 8:30 AM

Funny video : सोशल मीडियावर (Social media) काय व्हायरल (Viral) होईल, याचा काही नेम नाही. विनोदी (Comedy) व्हिडिओ तर आपले चांगलेच मनोरंजन करतात. मित्र मैत्रिणींचे व्हिडिओ, त्यांचा मजामस्ती असलेले व्हिडिओ आपण पाहत असतो. कधी चॅलेंजच्या निमित्ताने किंवा कधी एकत्र जेवायला गेल्यानंतर उडणाऱ्या धमाल मस्तीचे व्हिडिओ… यूझर्सना असे व्हिडिओ पसंत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. दोन मैत्रिणींमधला धमाल संवाद यात आपल्याला ऐकू येईल. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर काय धमाल होते, हे यात दाखवले आहे. मी काहीच खात नाही किंवा पीत नाही असे म्हणणारे आपले मित्र कशा डिश साफ करतात, हे आपण प्रत्यक्षातही पाहिले असेल. व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे झाले आहे. मैत्रिणीला हट्ट करणेही एका मुलीच्या अंगलट येते आणि तिला उपाशीच राहावे लागते.

मैत्रिणीने लावला डोक्याला हात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन मैत्रिणी मेन्यू ऑर्डर करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या असतात. एक दुसरीला विचारचे काय घेणार, ती म्हणते, मी काहीच खाणार नाही. मग पहिली मैत्रीण एक डिश मागवते. ती आल्यानंतर एकटीने कसे खायचे म्हणून आपल्या मैत्रिणीला आग्रह करते. मैत्रीण तर नाही म्हणते. पण पुन्हा ती आग्रह करायला लागते. मग दुसरी मैत्रीण अशी काय सुसाट सुटते की पहिलीला खाऊच देत नाही. शेवटी ती कॉफी घेण्याचे ठरवते. त्यावेळीही ती मैत्रिणीला विचारते. मी कॉफी पिते का तरी? असे ती म्हणते खरी.. पण पुढे जी काही धमाल होते, ती पाहण्यासारखी आहे.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ शॉर्ट ब्रेक (Shorts Break) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. 5 मार्चला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 9,826,114+ व्ह्यूज मिळाले आहेत. यात वाढ होत आहे. तर ‘मैं Coffee नहीं पीती’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. अनेकजण हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी रिलेट करत आहेत. याला लाइकही करत आहेत. (Video courtesy – Shorts Break)

आणकी वाचा :

‘…तर सरकारी नोकरी गेलीच म्हणून समज’, असं काय म्हणाला नवरदेव म्हणून लोक संतापले? Video viral

जगातली सर्वात Hottest Mechanic? काय केलाय दावा? घायाळ करणारे Photos होताहेत Viral, पाहा…

#IWD2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनी यशस्वी व्यक्तींनी महिलांविषयी ‘असा’ व्यक्त केला आदर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.