VIDEO : बेस जंपिंग करताच दोन पॅराशूट एकमेकांत गुंतले, मग जे घडले ते पाहून अंगावर काटा येईल !

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये जे घडले पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

VIDEO : बेस जंपिंग करताच दोन पॅराशूट एकमेकांत गुंतले, मग जे घडले ते पाहून अंगावर काटा येईल !
बेस जंपिंग करताच दोन पॅराशूट एकमेकांत गुंतले अन्...Image Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 7:48 PM

बेस जंपिंग करण्यासाठी मोठे साहस लागते. हा खेळ अतिशय धोकादायक आहे. मात्र तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून हा छंद जोपासतात. पण कधी कधी हा छंद महागात पडतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये जे घडले पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. बेस जंपिंग करताच दोघांचे पॅराशूट एकमेकांत गुंतले आणि त्यानंतर काय झाले ते पहाच.

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती शेकडो फूट उंच पुलावरुन बेस जंपिंग करतात. मात्र जंप करताच दोघांचे पॅराशुट एकमेकांत गुंततात. यानंतरचे दृश्य पाहून अंगावर काटा येईल.

पॅराशुट एकमेकांत अडकताच दोघेही वेगाने खाली येऊ लागतात. मात्र थोड्या वेळात पॅरशुट उघडते आणि दोघेही जमिनीवर सुरक्षित उतरतात. हा थरारक व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके वाढले नाही तरच नवल. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

हे सुद्धा वाचा

बेस जंपिंग करताच दोन पॅराशूट एकमेकांत गुंतले

व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

हा थरारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरलहोग या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओला तीन हजाराहून अधिक लाईक्स मिळाले असून ही संख्या वाढत आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडिओवर अनेक कमेंट्स

एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, बेस जंपिंग एका मागोमाग एक किंवा एकत्र करु नये. तर अन्य एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, दोघांनी एकावेळी उडी का घेतली हे समजत नाही. दुसऱ्या युजरने म्हटले आहे, देवाचे आभार, कोणाताही अपघात झाला नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.