बदकाने 20 सेकंदात 8 मासे गिळले, मग नेटकरी म्हणाले…
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून अनेकांना असं वाटतंय की, बदक किती दिवसांपासून उपाशी असेल. त्याने पाहता क्षणी त्याच्या समोरच्या भांड्यात असलेले आठ खाऊन टाकले.
मुंबई : सोशल मीडियावर (Social media) आपण व्हायरल झालेले व्हिडीओ (viral video) अधिक पाहत असतो. सध्या असाच एका पक्षाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पाहून अनेकांना धक्का बसला असल्याचं ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. काही सेकंदाच्या आतमध्ये तो पक्षी समोर पातेल्यात असलेलं अन्न संपवतोय हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे (bird viral video) अनेक व्हिडीओ आहेत. परंतु हा चर्चेत आला असून अनेक शेअर सुध्दा केला आहे.
एक भूक लागलेला बदक दिसत आहे
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ आला आहे. त्यामध्ये एक भूक लागलेला बदक दिसत आहे. त्याने पटकन पुढे ठेवलेलं अन्न खाऊन टाकलं आहे.हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना एकदम धक्का बसला आहे. अधिकवेळा आपण बदक पाण्यात किंवा इतर ठिकाणी अन्नाच्या शोधात असल्याचं पाहतो. तुम्ही तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, त्या बदकाला किती भूक लागली आहे.
एका भांड्यात मच्छी ठेवली आहे.
वायरल झालेल्या व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती शेअर केला आहे. त्याचबरोबर या अकाऊंटवरुन @TheFigen_ तो शेअर देखील करण्यात आला आहे. त्या व्हिडीओ एक बदक दिसत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासमोर एका भांड्यात मच्छी ठेवली आहे. ज्यावेळी त्याचा मालक त्याला इशारा करतो, त्यावेळी तो त्या जेवणावर तुटून पडतो. त्याचबरोबर काही सेंकदात आठ मासे खाऊन टाकतो.
OMG OMG ?pic.twitter.com/yiqBjmUbtK
— The Figen (@TheFigen_) March 19, 2023
२४ सेकंदाचा व्हिडीओ आहे
हा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. २४ सेकंदाचा व्हिडीओ आहे, परंतु बदकाने २० सेंकदात मासे खाल्ले आहेत. हे पाहून नेटकरी सुध्दा दंग झाले आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ पाच लाख लोकांनी पाहिला आहे. युझर त्यावर अनेक पद्धतीच्या कमेंट करीत आहेत.