सात फेरे घेतायत की डान्स करतायत? इंटरनेटवर धुमाकुळ घालणाऱ्या व्हिडीओवर देश विभागला, काहींचा विरोध
या व्हिडीओमध्ये लग्न मंडपात वर आणि वधू हे अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेत असताना ‘आज मेरे यार की शादी है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत (Bride And Groom Dance During Phere).
मुंबई : लग्न, विवाह, शादी, मॅरेज, कल्याणम्, निकाह वेगवेगळ्या भाषांमध्ये लग्न संस्काराला (Bride And Groom Dance During Phere In Wedding) वेगवेगळी नावं आहेत. हिंदू संस्कृतीत लग्नाला मोठं महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत लग्न संस्काराला धार्मिक महत्त्व आहे. तसेच, याला सात जन्माचं बंधनही म्हटलं जातं (Video Of Bride And Groom Dance During Phere In Wedding Goes Viral On Social Media).
सध्याच्या काळात लग्न संमारंभ हे मोठ्या थाटामाटात सारजे होतात. लग्नाचे नवनवे ट्रेंड्स दर दोन दिवसांनी येत असतात. तर लग्न संमारंभातील आगळे-वेगळे व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यातच आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे, तर अनेकांनी यावर टीकाही केली आहे.
या व्हिडीओमध्ये लग्न मंडपात वर आणि वधू हे अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेत असताना ‘आज मेरे यार की शादी है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या दरम्यान तिथे उपस्थित लोक अत्यंत आनंदी असल्याचंही दिसून आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
पाहा या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
ये शादी है या संस्कारों की आहुति? ये मत भूलिए आप दुनिया में पूजनीय हैं तो केवल अपनी संस्कृति और संस्कारों की वजह से। pic.twitter.com/jZHtEfZpD7
— Vedant Birla (@birla_vedant) March 2, 2021
या व्हिडीओला ट्विटरवर बिडला प्रिसिजन टेक्नोलॉजीजचे (Birla Precision Technologies) चेअरमॅन आणि एमडी वेदांत बिडला (Vedant Birla) यांनी शेअक केला आहे. यावर नेटकरी आपआपले रिअॅक्शन देत आहेत.
या पवित्र अग्नीची गरज काय?
क्या आवश्यकता है इस पवित्र अग्नि की ? इससे तो अच्छा है ये लोग तंदूर के चक्कर लगा के उसी पर टंगड़ी कबाब सेक कर खाना शुरू कर दें । विवाह जैसे पावन अवसर पर अगर बस नाच गाना ही करना है तो ये सब ड्रामेबाज़ी से अच्छा है की किसी nightclub में जा के अपने मन की मनोकामना पूरी करें
— Savitri Mumukshu – सावित्री मुमुक्षु (@MumukshuSavitri) March 2, 2021
यांचं लग्न टिकणार नाही
Agreed. Pious, sacred vows go filmy nowadays. People are getting more happening. Dance becomes the prerequisite. Pre wedding shoot, post wedding shoot and whatnot. Marriage is not about these things. Its a responsibility.
— Angela Bawa (@AngelaBawa) March 2, 2021
युझर्सची प्रतिक्रिया
नंतर हेच लोक ओरडत असतात की धार्मिक पद्धतीने लग्न केलं तरीही टिकलं का नाही…? हे असं नाचणे ना धार्मिक संस्कार आहे ना संस्कृती ?
— कौटिल्य उपासक तिलकधारी (@Kautilya_tilak) March 2, 2021
वेळ बदलली आहे
Not too long until this will be adopted by all … cringed to see the bride entering in dancing ….madness completely ?
— ????????? ????? (@Ashwini_Raje) March 2, 2021
बातमी लिहितपर्यंत या व्हिडीओला जवळपास 5 लाकाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 8 हजार पेक्षा जास्त लोकांनी रिट्वीट केलं आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनेकांनी याची प्रशंसा केली आहे तर अनेकांनी यावर टीका केली आहे.
Video | 10 सेकंदाची व्हिडीओ क्लिप 48 कोटींना विकली गेली, पाहा काय आहे विशेष ‘या’ व्हिडीओत…#Video | @beeple | #ViralVideo | #DonaldJTrump | #NFT https://t.co/zgAvrOoUSS
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
Video Of Bride And Groom Dance During Phere In Wedding Goes Viral On Social Media
संबंधित बातम्या :
Video | ‘या’ तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे, सचिनही झाला फॅन
Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?
VIDEO : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचा ‘पावरी’ स्टाईल योगा, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस