Viral Video : माणसांना लाजवेल असा कुत्र्याचा व्यायाम, अनेकांनी घेतली प्रेरणा, व्हिडीओ व्हायरल

एका कुत्र्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. त्याचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

Viral Video : माणसांना लाजवेल असा कुत्र्याचा व्यायाम, अनेकांनी घेतली प्रेरणा, व्हिडीओ व्हायरल
VIRAL DOG
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 3:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ अपलोड केले जात असल्यामुळे यातील काही व्हिडीओ दिवसभर चर्चेचा विषय ठरतात. नेटकऱ्यांना वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ पाहायला जास्त आवडतं. सध्या असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. त्याचा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर काहींनी या कुत्र्याकडून प्रेरणा घ्यायला वही, असं मत व्यक्त केलंय. (video of dog doing aerobic exercise with human goes viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये काही महिला व्यायाम करत आहेत. यामध्ये महिला झोपून अ‌ॅरोबिक्स हा व्यायामाचा प्रकार करत आहेत. या महिला झोपून Lying Down Bicycle Exercise करतायत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिलांसोबत एक कुत्रासुद्धा व्यायाम करतोय. तोसुद्धा महिलांसारखेच अ‌ॅरोबिक्स करतोय. या कुत्र्याची व्यायाम करण्याची पद्धत पाहून अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. अनेकांना लाजवेल अशा प्रकारे हा कुत्रा तन्मयतेने व्यायम करतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Dog fans या ट्विटर अकाऊंटवरुन या व्हिडीओला शेअर करण्यात आलंय. या व्हिडीओला आतापर्यंत पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. तर आतापर्यंत या व्हिडीओला 23 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. याव्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्ससुद्धा आले आहेत.

इतर बातम्या :

Video | रागवलेल्या हत्तीने केळीची अख्खी बाग उद्ध्वस्त केली, फक्त एक झाड ठेवलं, कारण पाहाच

Viral Video : त्याने भल्या मोठ्या सापाला उचललं अन् थेट लुंगीत टाकलं; नंतर जे झालं ते एकदा बघाच

Viral Video : कोंबड्याच्या मुखातून थेट ‘अल्लाह-अल्लाह’, नेटकरी दंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(video of dog doing aerobic exercise with human goes viral on social media)

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.