viral video: पाकिस्तानी जोकरच्या आवाजातील जादू ; ‘व्हिडीओ’ सोशल मीडियावर व्हायरल

मी एक जोकर असण्याबरोबरच एका उत्कृष्ट गायकही आहे. यावर टी व्यक्ती त्याला गाणं म्हणण्यास सांगते . त्यानंतर जोकर सोनू निगमचे अभी मुझ में कही गाणे अत्यंत सुंदर आवाजात गाणे सादर करतो

viral video: पाकिस्तानी जोकरच्या आवाजातील जादू ; 'व्हिडीओ' सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 3:09 PM

स्मार्ट फोनमुळे संपूर्ण जग एका मुठीत आले आहे असे म्हटले जाते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली घडामोड काही सेंकदात जगभर (world)पोहचली जाते. सोशल मीडियाच्या या फायद्याबरोबरच अनेकांमध्ये असलेले छुपे टॅलेन्ट ही लगेच समजते. मात्र आपलयातल्या छुप्या टॅलेंटला योग्य ते व्यासपीठ न मिळाल्याने बऱ्याच ते तसेच दाबले ज़ाते. परंतु असे म्हटले जाते की, आपल्यातील हे टॅलेंट फार काळ लपून राहत नाही. ते कधी ना कधी बाहेर येतेच. अशीच एक घटना सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हॉयरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओतील(video) व्यक्तीचा ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. या व्हडिओतील आवाज ऐकताच या आवाजामध्ये काही तरी जादू असल्याचा समज नक्कीच होतो.

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये एका व्यक्ती हातात माईक घेऊन दुसऱ्या जोकर असलेल्या व्यक्तीला विचारतो, तु लोकांना हसवण्याबरोबरच आणखी काम करतो. त्यावेळी जोकर उत्तर देतो.मी एक जोकर असण्याबरोबरच एका उत्कृष्ट गायकही आहे. यावर टी व्यक्ती त्याला गाणं म्हणण्यास सांगते . त्यानंतर जोकर सोनू निगमचे अभी मुझ में कही गाणे अत्यंत सुंदर आवाजात गाणे सादर करतो. या गाण्याचा त्याचा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनीही केले कौतुक केले

या जोकरचे नाव आरिफ खान असून तो कराची येथील रहिवाशी आहे. गुलाम अब्बास शाह नावाच्या व्यक्तीने हा व व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. २ मिनिटाच्या या व्हिडिओला ४ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. नेटकऱ्यांनीही आवाजाचं खूप कौतुक केले आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.