मुंबई : एखादं काम करताना आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल तर आपण कारणं देतो…. तुमच्याही बाबतीत असंच होतं का? जर असं असेल तर ही बातमी आवर्जून वाचा… तुम्हाला प्रेरणा मिळेल. ही गोष्ट आहे, वर्ल्ड बेस्ट कुकची (Best Cook in the World)… एक तरूण त्याचं नेहमीचं नूडल्स बनवण्याचं काम करत असताना त्याचा एक व्हीडिओ काढण्यात आला. तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हीडिओ सध्या अनेकांना प्रेरणा देत आहे. त्याचं कारण म्हणजे ही व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. अश्या परिस्थितीतही तो नूडल्स (Noodles) बनवतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा केवळ 35 व्हीडिओ सेकांदाचा व्हीडिओ अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. त्याला अनेकांनी वर्ल्ड बेस्ट कुकची उपाधि दिली आहे.
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरूण त्याचं नेहमीचं नूडल्स बनवण्याचं काम करत असताना त्याचा एक व्हीडिओ काढण्यात आला. तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हीडिओ सध्या अनेकांना प्रेरणा देत आहे. त्याचं कारण म्हणजे ही व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. अश्या परिस्थितीतही तो नूडल्स बनवतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा केवळ 35 व्हीडिओ सेकांदाचा व्हीडिओ अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी शेअरही केलंय. त्याला अनेकांनी वर्ल्ड बेस्ट कुकची उपाधि दिली आहे.
हार हो जाती है जब मान लिया जाता है… जीत तब होती है जब ठान लिया जाता है!, असं म्हणत एका नेटकऱ्याने हा व्हीडिओ शेअर केला आहे.
हार हो जाती है जब मान लिया जाता है
जीत तब होती है जब ठान लिया जाता है…. pic.twitter.com/7pLVsAeIEd
— Mohammad Altaf Ali (@MdAltafAli15) April 12, 2022
व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ कुठला आहे आणि ही व्यक्ती कोण आहे याबाबत अद्याप समजू शकलेल नाही. मात्र या अपंग व्यक्तीची मेहनत पाहून अनेकांनी त्याला सलाम केलाय. काही लोक त्याला मदत करण्याबाबत बोलत आहेत, तर काहींनी जिद्द असेल तर जगात सर्व काही शक्य आहे, अस म्हटलंय.
संबंधित बातम्या
WHO : प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजी ; काय आहेत ‘डब्लूएचओ’ ची मार्गदर्शक तत्वे
National Safe Motherhood Day: जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व