Video : बाप-लेकाने गायलं गाणं, व्हीडिओ व्हायरल, लोक म्हणतात “आवाज असावा तर असा…”

एका मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात वडील आपल्या निरागस मुलासोबत गाणं गाताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

Video : बाप-लेकाने गायलं गाणं, व्हीडिओ व्हायरल, लोक म्हणतात आवाज असावा तर असा...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 5:55 PM

मुंबई : पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवत असतात. गाणं गाणं डान्स करणं… मुलांना त्यात रूची निर्माण व्हावी यासाठी ते स्वत: यामध्ये सहभाग घेतात. असाच एका मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यात वडील आपल्या निरागस मुलासोबत गाणं गाताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या दोघांच्या गाण्याचं सध्या खूप कौतुक होतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओमध्ये ही पिता-पुत्राची (father and son) जोडी ‘बेगिन’ हे लोकप्रिय गाणे गाताना दिसत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एका मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात वडील आपल्या निरागस मुलासोबत गाणं गाताना दिसत आहे. हा व्हीडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या दोघांच्या गाण्याचं सध्या खूप कौतुक होतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडीओमध्ये ही पिता-पुत्राची जोडी ‘बेगिन’हे लोकप्रिय गाणे गाताना दिसत आहे.

व्हायरल व्हीडिओमध्ये इव्हान्हो स्पॅलुटो त्याचा मुलगा जॅस्परसोबत कारमध्ये बसून उत्साहात गाणं गाताना पाहायला मिळत आहे. वडिलांच्या हातात एक मोबाईल पाहायला मिळत आहे. ज्यात संगीताची धुन ऐकायला मिळत आहे आणि दोघेही त्यावर’बिगेन’ गाणं गाताना दिसत आहेत. सुरुवातीला हा व्हिडिओ Ivanhoe Spalluto च्या Instagram हँडलवरून शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हीडीओ खूप व्हायरल झाला.

सध्या Viral Singing Videos या अकाऊंटवरून हा व्हीडीओ सध्या शेअर करण्यात आला आहे. याला 17.5 दशलक्षहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर वीस लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. अनेकांनी हा व्हीडिओ आपल्याला आवडल्याचं म्हटलंय. एका नेटकऱ्याने म्हटलंय,किती प्रेमळ नातं आहे हे वडील आणि मुलाचं त्यांच्यातलं प्रेम असंच वाढत राहो… दुसरा म्हणतो, काय आवाज आहे.आवाज असावा तर असा… पुढे एकजण म्हणतो की मला यातला हा लहानगा खूप आवडला आहे.

संबंधित बातम्या

Video : ऐकावं ते नवलच!, लग्नातल्या जेवणात गांजा मिसळला, लग्नमंडपातून पाहुणे थेट हॉस्पिटलमध्ये…

Video : आलिया भटच्या राधा गाण्यावर दोन तरूणी थिरकल्या… लोक म्हणतात “निव्वळ भारी!”

ड्रायव्हरची तलप, प्रवाश्यांना त्रास, चहा पिण्यासाठी चक्क ट्रेन थांबवली!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.