5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच

जंगलाचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या सिंहाच्या फजितीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका रानम्हशीने सिंहाल चक्क चितपट केले आहे. (buffalo and lion fight video)

5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच
LION
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 3:48 PM

मुंबई : सोशल मिडियावर रोज अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. प्राणी, पक्षी, जलचर प्राण्यांचे व्हिडीओ तर चवीने पाहिले जातात. यामध्ये वाईल्ड लाईफ, जंगल सफारीचे छोटे छोटे व्हिडीओ हमखास चर्चेत राहतात. सध्या जंगलाचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या सिंहाच्या फजितीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका रानम्हैशीने सिंहाला चक्क चितपट केले आहे. (viral video of Buffalo and Lion goes viral on Social Media)

असं म्हणतात की सिंह हा जंगलाचा राजा असतो. त्याच्या शक्तीपुढे जंगलातल्या कोणत्याही प्राण्याचा निभाव लागत नाही. हल्ला करण्याची अचाट क्षमता असल्यामुळे जंगलातील सर्व प्राणी त्याच्यापासून दूर राहतात. मात्र, व्हिडीओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे याच सिंहाची चांगलीच फजिती झाली आहे. सिंह एका रानम्हशीची शिकार करण्याच्या बेतात असताना, अचानक दुसरी म्हैस आल्याने या सिंहाला पळता भूई थोडी झालीये . व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे खाली बसलेल्या एका म्हशीची शिकार करत असताना, सिंहावर दुसरी एक बलशाली म्हैस चालून आलेली दिसतेय. या म्हशीने थेट हल्ला करुन आपल्या शिंगाच्या सहाय्याने सिंहाला चितपट केले आहे. आपल्या शिंगावर उचलत या म्हशीने सिंहाला हवेत फेकल्याचे दिसतेय. तसेच, पुन्हा एकदा शिंगावर उचलत सिंहाला या म्हशीने खाली आपटलं आहे.

पाहा व्हिडीओ :

हा व्हिडीओ the Dark side of nature नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड हाताच आतापर्यंत त्याला एकूण 70 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तसेच सिंहाची झालेली फजिती पाहून अनेकजण त्यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Photo : ‘ब्लू डुन्स ऑन रेड प्लॅनेट’, नासाकडून मंगळ ग्रहाचे नवे फोटो शेअर

हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीची डोक्यालिटी, थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल

धक्कादायक ! शीतपेय दिले नाही म्हणून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

(viral video of Buffalo and Lion goes viral on Social Media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.