Viral video : अंगठ्यातून काढली साखर, पुन्हा पुन्हा पाहूनही कळणार नाही जादुगाराची कमाल!

Magic Show : जादूचा (Jadu) खेळ रील आणि रियल दोन्ही विश्वातील लोकांना खूप आवडतो. एका जादुच्या खेळाने सोशल मीडियावर (Social media) खळबळ उडवून दिली आहे. हा व्हायरल (Viral) व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर तुम्ही विचारच करत बसाल, की हे त्याने केले तरी कसे?

Viral video : अंगठ्यातून काढली साखर, पुन्हा पुन्हा पाहूनही कळणार नाही जादुगाराची कमाल!
अंगठ्यातून साखर काढणाऱ्या जादुगाराचा व्हायरल होतोय व्हिडिओImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:07 AM

Magic Show : जादूचा (Jadu) खेळ रील आणि रियल दोन्ही विश्वातील लोकांना खूप आवडतो. लहान मुले, मोठी माणसे प्रत्येकालाच जादुचे खेळ आवडत असतात. ते पाहताना आपण दंग होऊन जातो. आपले डोके विचार करायला लागते. पण त्यापलिकडे आपण काहीही करू शकत नाही. जादुगाराच्या कलेला आपण दाद देतो. अलीकडच्या काळातही अशाच एका जादुच्या खेळाने सोशल मीडियावर (Social media) खळबळ उडवून दिली आहे. जादु केल्याचा हा व्हायरल (Viral) व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर तुम्ही विचारच करत बसाल, की हे त्याने केले तरी कसे? असे अनेक व्हिडिओ असतात, जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो, पण आपल्याला लक्षातच येत नाही, नेमक जादुगार करतो तरी काय? व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की जादू दाखवण्यासाठी ती व्यक्ती आधी साखरेचे पाऊच फाडते आणि डाव्या हातात टाकते. त्यानंतर तो पाऊच तोंडात ठेवतो, त्यानंतर तो साखर हवेत फेकताना दिसतो.

ट्विटरवर शेअर

व्हिडिओमध्ये आपण दंग होऊन जातो. पुढे तो हे सर्व करत असताना आपला डावा हात उघडतो आणि साखर हवेच्या दिशेने फेकतो. तोपर्यंत व्हिडिओमध्ये त्याचे दोन्ही हात रिकामे दिसत आहेत, त्यानंतर अचानक तो दुसऱ्या हातात वरून साखर आणतो. आठ सेकंदांचा हा व्हिडिओ Overtime नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला 5 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियाचे यूजर्सही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

‘नकली अंगठ्याचा वापर केला’

या माणसाची जादू पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि जादूगाराची जोरदार प्रशंसा केली, तर असे अनेक यूझर्स आहेत ज्यांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटले, की आश्चर्यकारक नाही, जादूगाराने ही जादू दाखवण्यासाठी बनावट, नकली अंगठ्याचा वापर केला आहे.

आणखी वाचा :

हाती घेऊन अक्षरं गिरवण्यास शिकलो, ती पेन्सिल तयार होते तरी कशी? पाहा ‘हा’ Informative short video

Baba Vanga Prediction : सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र…; बाबा वेंगांनी केली होती भविष्यवाणी

खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना ‘असं’ वाचवते सिंहिण, Video viral

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.